28 March 2024 6:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

Credit Card Reward Points | क्रेडिट कार्डवर तुमच्याकडून वर्षाला 10 हजार रुपये वसूल केले जातात, तुम्हाला ही ट्रिक माहित आहे?

Highlights:

  • Credit Card Reward Points
  • या कार्डने कोणत्या ठिकाणी पैसे वाचतात
  • या कार्डवर मिळते मोफत लाउंजची सेवा
Card Reward Points

Credit Card Reward Points | तुमच्या पैकी अनेक व्यक्ती क्रेडिट कार्ड वापरत असतील. प्रत्येक व्यक्ती आपल्या वेगवेगळ्या गरजांनुसार क्रेडिट कार्ड वापरतात. अशात अनेकांना याचे असलेले विविध फायदे माहीत नाहीत. क्रेडिट कार्ड आपल्याला अनेक सुविधा पुरवत असते. यात आपल्या वापरावर आपल्याला कॅशबॅक किंवा ऑफर मिळतात.

जर तुम्ही विमाणतळावर गेले असाल आणि तिथे फ्लाइटला उशिर झाला असेल तेव्हा जेवण आणि खाण्या पिन्याच्या अनेक गोष्टी जास्त महाग असतात. अशात तुमच्याकडे ते ठकावीक क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही तेथील जेवण वायफाय अशा सुविधांचा फुकट लाभ घेऊ शकता. तसेच फक्त विमाणतळ नाही तर इतरही ब-याच ठिकाणी याचा वापर करुण तुम्हाला तब्बल १० हजार रुपयांचा फायदा करुन घेता येईल.

या कार्डने कोणत्या ठिकाणी पैसे वाचतात

1) जर तुमच्याकडे हे कार्ड असेल तर आजच इजमायट्रीप हे ऍप डाउनलोड करा. यात तुम्ही कोणतेही हॉटेल बुक केले तर लगेचच २० टक्के डिसकाउंट दिला जातो. जर तुम्ही आपल्या देशातच हॉटेल बुक करत आहात तर त्यावर ५ हजारांपर्यंत कॅश बॅक दिला जातो. तसेच इंटरनॅश्नल हॉटेल बुक केले तर तब्बल १० हजार रुपये परत मिळतात. यासाठी तुम्हाल बुकिंग करताना EMTSCB हा कोड टाकावा लागेल. असे केल्याने तुमचे बरेच पैसे वाचतील.

2) दिवाळी किंवा अन्य कोणत्याही सणाच्या दिवशी ट्रेनचे तिकीट सहज मिळत नाही. त्यामुळे अनेक जण फ्लाइटचा निर्णय घेतात. यावेळी तुम्ही जर विमानाचे तिकीट इजमायट्रीप वरून बुक केले तर लगेच तुम्हाला १० टक्के सुट दिली जाते. यातही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सेवेसाठी कॅशबॅक दिला जातो. जर तुम्ही डोमेस्टीक फ्लाइट बुक केले आहे तर तुम्हाला १ हजार रुपये परत मिळतात. तसेच इंटरनॅश्नलसाठी ५ रुपये कॅश बॅक येते.

3) तसेच जर तुम्ही या क्रेडीट कार्डचा वापर इजमायट्रीप मार्फत न करता अन्य कोणत्याही ऍपसाठी करत असाल तरी देखील याचा काही प्रमाणात फायदा आहे. जसेकी दुस-या ऍपसाठी तुम्हाला १०x रिवॉर्ड दिले जातात. याशीवाय काही अन्य ठिकाणी २x रिवॉर्ड मिळतो.

4) विमाणतळावर हे कार्ड तुम्ही ४ वेळा वापरू शकता. जर इंरनॅश्नल लाउंज असेल तर तिथे २ वेळा याची सवलत मिळते. या पेक्षा एका वर्षात जास्त वेळा या क्रेडिट कार्डचा वापर करता येत नाही.

5) या कार्डची एका वर्षाची रक्कम ३९९ रुपये आहे. जेव्हा तुम्ही ५० हजारांच्या वर खर्च करता तेव्हा तुमची कार्डवरील वार्षीक रक्कम माफ केली जाते.

या कार्डवर मिळते मोफत लाउंजची सेवा

कॅशबॅक एसबीआय कार्ड, फ्लिपकार्ट एक्सिस बॅंक क्रेडिट कार्ड, आईसीआईसीआई कोरल रुपे कार्ड, एसीई क्रेडिट कार्ड, एचडीएफसी बॅंक मिलेनिया डेबिट कार्ड या मार्फत तुम्ही लाउंजमध्ये मोफत सेवा मिळवू शकता. जर या पैकी कोणतेही कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुमचे या सेवेसाठी ५०० रुपये खर्च होतात. त्यामुळे जवळ असलेल्या क्रेडिट कार्डचे सर्व फायदे जाणून घेतले पाहिजेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Card Reward Points By using this credit card you will get a cash back of 10 thousand per year 09 June 2023.

हॅशटॅग्स

Card Reward Points(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x