Droneacharya Aerial Innovations Share| दिग्गज लोकांनी गुंतवणूक केलेल्या ड्रोन मेकर स्टॉकने लोकांना मालामाल केले, स्टॉकची कामगिरी पाहा

Droneacharya Aerial Innovations Share | ‘ड्रोन आचार्य एरिअल इनोव्हेशन्स’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी देखील ‘ड्रोन आचार्य एरिअल इनोव्हेशन्स’ कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहे. 23 डिसेंबर 2022 रोजी BSE-SME एक्सचेंजवर ‘ड्रोन आचार्य एरिअल इनोव्हेशन्स’ कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले होते. ‘ड्रोन आचार्य एरिअल इनोव्हेशन्स’ कंपनीच्या शेअर्सने सूचीबद्ध झाल्यावर अवघ्या चार महिन्यांत जानेवारी 2023 मध्ये 243.35 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. मात्र नंतर शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात नफावसुली पाहायला मिळाली. (Droneacharya Aerial Innovations Limited)
गुरूवार दिनाक 6 एप्रिल 2023 रोजी ‘ड्रोन आचार्य एरिअल इनोव्हेशन्स’ कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 134.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. हा स्टॉक आपल्या विक्रमी उच्चांक किमतीपेक्षा 45 टक्के कमजोर झाला आहे. ‘ड्रोन आचार्य एरिअल इनोव्हेशन्स’ कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 52 रुपये ते 54 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. म्हणजेच हा शेअर आपल्या इश्यू किमतीपेक्षा 150 टक्के जास्त वाढला होता.
‘ड्रोन आचार्य एरिअल इनोव्हेशन्स’ शेअर इतिहास :
‘ड्रोन आचार्य एरिअल इनोव्हेशन्स’ कंपनीचा IPO डिसेंबर 2022 मध्ये 52 रुपये ते 54 रुपये प्रति इक्विटी शेअर या प्राइस बँडवर लॉन्च करण्यात आला होता. या कंपनीचा पब्लिक इश्यू 243.70 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. IPO चा किरकोळ कोटा 330.82 पट सबस्क्राइब झाला होता. हा IPO स्टॉक 23 डिसेंबर 2022 रोजी बीएसई-एसएमई एक्स्चेंजवर 90 टक्क्यांच्या लिस्टिंग प्रीमियमवर सूचीबद्ध झाले होते. 52-54 रुपये या प्राइस बँडच्या तुलनेत स्टॉक 102 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. शंकर शर्मा यांची गुंतवणूक असलेल्या ड्रोन मेकर कंपनीच्या स्टॉकने लिस्टिंगच्या काही मिनिटांतच अप्पर सर्किट हीट केला होता. त्यानंतर स्टॉक सततअप्पर सर्किट मध्ये लॉक झाला होता. BSE इंडेक्सवर शेअर 243.35 रुपये या सर्वकालीन उच्चांकावर पोहचला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Droneacharya Aerial Innovations Share on 08 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN