12 December 2024 11:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या
x

Ducol Organics and Colours Share Price | जबरदस्त IPO! शेअरची शानदार एंट्री, लिस्टिंगला 43% परतावा, आज 5% वाढला

Ducol Organics and Colours Share Price

Ducol Organics and Colours Share Price | ‘ड्युकोल ऑरगॅनिक्स अॅड कलर्स लिमिटेड’ कंपनीच्या IPO शेअर बाजारात शानदार एंट्री केली आहे. या कंपनीचे शेअर्स NSE निर्देशांकावर 43.53 टक्के प्रीमियम किमतीने 111.95 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. ‘ड्युकोल ऑरगॅनिक्स अॅड कलर्स लिमिटेड’ कंपनीने IPO इश्यूमध्ये शेअरची किंमत 78 रुपये निश्चित केली होती. तथापि शेअर बाजारात स्टॉक सूचीबद्ध झाल्यानंतर लगेच प्रॉफिट बुकींग सुरू झाली आणि शेअर लाल निशाणीवर गेला. प्रॉफिट बुकींग मुळे शेअरची किंमत 106.35 रुपयांपर्यंत घसरली होती. शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 123.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Ducol Organics And Colours Share Price | Ducol Organics And Colours Stock Price)

लिस्टिंगच्या दिवशी बंपर परतावा :
ड्युकोल ऑरगॅनिक्स अॅड कलर्स लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये एक लॉट अंतर्गत 1600 शेअर्स जारी केले होते. म्हणजेच गुंतवणूकदाराना एक लॉटसाठी किमान 1,24,800 रुपये खर्च करावे लागले होते. ज्या गुंतवणूकदाराना कंपनीचे शेअर्स वाटप करण्यात आले होते, लिस्टिंगच्या दिवशी त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 121800 वरून वाढून 1.78 लाख रुपयेवर पोहचले होते.

ड्युकोल ऑरगॅनिक्स अॅड कलर्स लिमिटेड IPO शी संबंधित महत्वाची माहिती :
1) ड्युकोल ऑरगॅनिक्स अॅड कलर्स लिमिटेड कंपनीचा IPO 9 जानेवारी 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.
2) या कंपनीच्या IPO ची मुदत 11 जानेवारी 2023 रोजी संपली होती.
3) कंपनीने IPO शेअर्सचे वाटप 16 जानेवारी 2023 पूर्ण केले.
4) कंपनीने शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये निश्चित केले होते.
5) IPO मध्ये शेअरची किंमत बैंड 78 रुपये निश्चित करण्यात आली होती.
6) IPO इश्यूचा आकार 31.51 कोटी रुपये होता.
7) या कंपनीचे शेअर्स NSE-SME निर्देशांकावर सूचीबद्ध करण्यात आले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Ducol Organics And Colours Share Price stock market live on 21 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x