12 December 2024 3:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

IPO GMP | IPO आला रे, कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मजबूत परतावा, फायदा घ्या - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | स्टॉक मार्केट गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. आणखी एक आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. हा आयपीओ गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड कंपनीचा आहे. गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड कंपनी आयपीओ 23 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खूला असेल.

IPO प्राईस बँड
गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड IPO मध्ये अँकर गुंतवणूकदार 22 ऑक्टोबर रोजी बोली लावू शकतील. गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड कंपनीच्या 555 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी 334-352 रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे.

गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड IPO तपशील
गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये 325 कोटींचे नवीन शेअर्स आणि विद्यमान भागधारक आणि प्रवर्तकांकडून 6.53 दशलक्ष शेअर्सची ‘OFS’ यांचा समावेश आहे. Mandala Capital AG ही खाजगी इक्विटी फर्म ‘OFS’ मधील 49,26,983 इक्विटी शेअर्सची विक्री करून गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड कंपनीतून बाहेर पडेल.

पैसे कुठे वापरले जाणार
गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड कंपनी आयपीओमधून उभारला जाणारा निधी कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरला जाईल. उर्वरित निधी गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड कंपनीच्या सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरला जाईल. गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड कंपनीवर जून 2024 पर्यंत 748.9 कोटी रुपयांचे एकत्रित कर्ज होते. 28 ऑक्टोबर रोजी गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड कंपनी IPO गुंतवणूकदारांना शेअर्सचे अंतिम वाटप केले जाईल. गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड कंपनी आयपीओ रिफंड आणि शेअर क्रेडिट्स 29 ऑक्टोबरला केले जाईल. त्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड कंपनी शेअर स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध केले जातील.

गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड कंपनी बद्दल
गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड कंपनी ही 12 जानेवारी 1956 रोजी स्थापन झालेली मुंबईस्थित कंपनी आहे. गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड कंपनी हर्षे इंडिया, हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस, इंडस्ट्रीज, कर्नाटक केमिकल, टेक्नो वॅक्सकेम, लॅन्क्सेस इंडिया, IFF आयएनसी, अंकित राज ऑर्गेनो केमिकल्स, एस्कॉर्ट्स केमिकल इंडस्ट्रीज, खुशबू डाई केम, प्रिव्ही स्पेशल यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांना उत्पादनांचा पुरवठा करते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Godavari Biorefineries Ltd 22 October 2024 Marathi News.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x