22 June 2024 11:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | नोकरदारांसाठी अलर्ट! तुमच्या EPF खात्यात व्याजाचे पैसे कधी येणार? EPFO कडून मोठे अपडेट Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, फक्त व्याजातून होईल 2 लाख रुपयांची कमाई Tata Mutual Fund | पगारदारांनो! हा आहे मार्ग श्रीमंतीचा, महिना 5000 रुपयांच्या बचतीवर मिळेल 5 कोटी परतावा Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता या 5 सीटमधून तुमच्या आवडीची सीट सहज बुक करू शकता Numerology Horoscope | 22 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 22 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRFC Share Price | PSU स्टॉकबाबत आली मोठी अपडेट, तज्ज्ञांकडून शेअर्स तत्काळ खरेदीचा सल्ला
x

IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. चालू आठवड्यात दोन नवीन कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी ओपन होणार आहे. यामधे Awfis स्पेस सॉल्यूशंस आणि जीएसएम फॉईल्स या दोन कंपनीचे IPO सामील आहेत. Awfis स्पेस सॉल्यूशंस कंपनीचा IPO 22 मे 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. आणि जीएसएम फॉईल्स कंपनीचा IPO 24 मे रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे.

जीएसएम फॉईल्स कंपनीचा IPO 24 मे 2024 ते 28 मे दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. ही कंपनी आपल्या IPO मधून 11.01 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. जीएसएम फॉईल्स कंपनी आपल्या IPO मध्ये 34.4 लाख फ्रेश शेअर्स इश्यू करणार आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 32 रुपये निश्चित केली आहे. या कंपनीने Haney Shares Limited कंपनीला IPO साठी बुक-रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे. तर बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला IPO इश्यूचे रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Awfis स्पेस सॉल्यूशंस कंपनीचा IPO 27 मे 2024 पर्यंत खुला असेल. आपल्या IPO द्वारे कंपनी 598.93 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. या IPO मध्ये 128 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स आणि 470.93 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकले जातील. या कंपनीच्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 364 रुपये ते 383 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली आहे.

ICICI सिक्युरिटीज लिमिटेड, Axis Capital Limited, IIFL Securities Limited आणि MK Global Financial Services Limited यांना Awfis स्पेस सॉल्यूशंस कंपनीच्या IPO चे बुक-रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर BigShare Services Private Limited यांना IPO इश्यूसाठी रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP for investment NSE BSE Live 20 May 2024.

हॅशटॅग्स

IPO GMP(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x