12 December 2024 1:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Bonus Shares | पैशाने पैसा वाढवा! फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्सचे वाटप करणार, फायदा घ्या

Bonus Shares

Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. निधी ग्रॅनाइट्स लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( निधी ग्रॅनाइट्स लिमिटेड कंपनी अंश )

या कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. आज सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी निधी ग्रॅनाइट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 220.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

निधी ग्रॅनाइट्स लिमिटेड कंपनीने आपल्या स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले बोनस शेअर्स मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने बोनस इश्यूसाठी 2 मे 2024 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. म्हणजेच या दिवशी ज्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये कंपनीचे शेअर्स असतील त्यांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले जातील.

मागील आठवड्यात शुक्रवारी निधी ग्रॅनाइट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 209.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 154 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 198 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. निधी ग्रॅनाइट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 227.45 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 58.50 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 83.96 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Nidhi Granites Share Price BSE Live 22 April 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x