28 April 2024 9:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीचा नवीन करार ठरणार बुष्टर, टाटा पॉवर शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.3 टक्के वाढीसह 383.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच इलेक्ट्रिक मोबिलिटी राइड हॅलिंग सर्व्हिस प्रोव्हायडर ब्लूस्मार्ट कंपनीने हरित ऊर्जा निर्मिती स्त्रोतासाठी टाटा पॉवर ट्रेडिंग कंपनीसोबत वीज खरेदी करार संपन्न केला आहे. या वीज खरेदी कराराअंतर्गत, टाटा पॉवर ट्रेडिंग कंपनीद्वारे राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात टाटा पॉवर कंपनीच्या 200 मेगावॅट सोलर पीव्ही पॉवर प्लांटमधून 30 मेगावॅट वीज खरेदी केली जाणार आहे.

आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.053 टक्के घसरणीसह 375.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ब्लूस्मार्ट कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही संपूर्णपणे कार्बनमुक्त होण्यासाठी मास मोबिलिटीचा मार्ग खुला करत आहोत. आम्ही ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरला 100 टक्के स्वच्छ विजेचा पुरवठा करत आहोत”.

TPTCL म्हणजेच टाटा पॉवर ट्रेडिंग कंपनी लिमिटेड या कंपनीचे सीईओ म्हणाले की, “BlueSmart कंपनीसोबतची आमची भागीदारी देशात कार्बनमुक्त गतिशीलता प्रदान करण्यासाठी मदत करेल. टाटा पॉवर ट्रेडिंग कंपनी आपल्या शाश्वत, नाविन्यपूर्ण आणि किफायतशीर ऊर्जा पोर्टफोलिओद्वारे अक्षय ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्टे पूर्ण करत आहे”. BlueSmart ही कंपनी देशात 6,000 EV चार्जिंग स्टेशन चालवत आहे. दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि बेंगळुरू शहरात कंपनी 35 EV चार्जिंग हबमध्ये 4,000 EV चार्जर्सचे संचालन करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE Live 22 February 2024.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(76)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x