7 May 2025 1:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

EPFO Passbook | पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 86,90,310 रुपये, पगार रु.12000 असणाऱ्यांना ही फायदा

EPFO Passbook

EPFO Passbook | खाजगी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या नोकरदारांसाठी ईपीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी फंड ही एक रिटायरमेंट स्कीम असून, निवृत्तीपर्यंत चांगला निधी जमा करून ठेवण्यासाठी फायद्याची योजना आहे.

यामध्ये खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे काम ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटन या संस्थेअंतर्गत सुरू असते. ईपीएफ अकाउंटमध्ये केवळ कर्मचारीच नाही तर कंपनी आणि नियुक्तांकडून देखील पैसे जमा केले जातात. यामध्ये मूळ पगार + महागाई भत्ता DA चे 12-12 टक्के समाविष्ट असतात.

दरम्यान ईपीएफचे व्याजदर दरवर्षीप्रमाणे सरकारकडून निश्चित केले जाते. सध्या कर्मचाऱ्यांना 8.25 टक्क्याने व्याजदर दिले जात आहे. दरम्यान कर्मचाऱ्याबरोबर एम्प्लॉयर देखील या खात्यात गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक 3.67% ने असते.

12 हजार पगारावर किती फंडा तयार होईल :
कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटपर्यंत गरजेसाठी पैसे साठवता यावे यासाठी प्रत्येक महिन्याला त्यांच्या पगारातून ठराविक रक्कम ईपीएफमध्ये जमा केली जाते. यामध्ये गुंतवणूक करून 60 वर्षापर्यंत तुम्ही केवळ 12 हजाराच्या पगारातून 87 मोठा कॉर्पस तयार करून ठेवू शकता. कॅल्क्युलेशन केले जाणारे फंड 8.25% ने आणि 5% वार्षिक पगार इन्क्रिमेंटद्वारे केले जाते.

1) बेसिक सॅलरी + डीए : 12,000
2) गुंतवणुकीचे वय : 25 वर्ष
3) रिटायरमेंटचे वय : 60 वर्ष
4) कर्मचाऱ्याचे योगदान : 12%
5) एम्प्लॉयरचे योगदान : 3.67%
6) ईपीएफवर मिळणारे व्याजदर : 8.25%
7) वार्षिक इन्क्रिमेंट : 5%

अशा पद्धतीने तुमचे योगदान 21,62,586 असेल आणि व्याजाने मिळालेली रक्कम 65,27,742 म्हणजेच तुम्हाला मिळणारी एकूण रक्कम 86,90,310 एवढी असेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO Passbook 25 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EPFO Passbook(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या