Federal Bank Share Price | झुनझुनवालांचा फेव्हरेट बँकिंग शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा आणि खरेदीचा विचार करा

Federal Bank Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘फेडरल बँक’ चे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 133 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘फेडरल बँक’ या खासगी बँकेचे शेअर्स गुरूवार दिनाक 2 मार्च 2023 रोजी 0.63 टक्के घसरणीसह 133.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या वर्षी जुलै 2022 मध्ये फेडरल बँकेच्या शेअर्सनी ही किंमत पातळी स्पर्श केली होती. ब्रोकरेज फर्म फेडरल बँकेच्या शेअर्सवर तेजीचे अंदाज व्यक्त करत आहेत. झुनझुनवाला कुटुंबाने फेडरल बँकेत मोठी गुंतवणूक केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Federal Bank Share Price | Federal Bank Stock Price | BSE 500469 | NSE FEDERALBNK)
फेडरल बँक लक्ष किंमत :
ब्रोकरेज हाऊस नुवामा रिसर्च फर्मने फेडरल बँकेच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसने फेडरल बँकेच्या शेअर्सवर 180 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. नुवामा रिसर्च फर्मने अंदाज व्यक्त केला आहे की, आर्थिक वर्ष 2022-25 पर्यंत फेडरल बँक शेअर 28 टक्के CAGR परतावा देऊ शकतात. फेडरल बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 82.50 रुपये होती. तर फेडरल बँकेचे बाजार भांडवल 28157.51 कोटी रुपये आहे.
नुवामा फर्मच्या तज्ञांना विश्वास आहे की, कर्जाच्या वाढीसाठी आणि कंपनीचा आरओए सुधारण्यासाठी मजबूत दृष्टीकोन लक्षात घेऊन फेडरल बँक स्टॉक मिड कॅप बीएफएसआय विभागापेक्षा मजबूत कामगिरी करेल. फेडरल बँक प्राधान्य कर्ज वाटपमध्ये अधिशेष आहे, जे एक मोठे सकारात्मक संकेत देते. ॲटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी फेडरल बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि या साठी तज्ञांनी स्टॉकवर 170 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्म एम्बिटनेही फेडरल बँकेच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन 180 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.
झुनझुनवाला कुटुंबाची गुंतवणूक :
फेडरल बँकेत झुनझुनवाला कुटुंबाची मोठी गुंतवणुक लागली आहे. डिसेंबर 2022 तिमाहीच्या नवीनतम शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांनी फेडरल बँकेचे 1.17 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहेत. तर राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांची फेडरल बँकेचे 2.31 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहेत. 14 ऑगस्ट 2022 रोजी राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Federal Bank Share Price 600469 in focus check details 02 March 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल