30 April 2025 11:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या
x

Gradiente Infotainment Share Price | 1 वर्षात 300 टक्के परतावा देणारा शेअर, किंमत फक्त 7 रुपये, शेअर खरेदी करणार?

Gradiente Infotainment Share Price

Gradiente Infotainment Share Price| ‘ग्रेडियंट इन्फोटेनमेंट’ या स्मॉल कॅप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 16.33 कोटी रुपये आहे. मात्र या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. ‘ग्रेडियंट इन्फोटेनमेंट’ कंपनी सध्या शेअर बाजारात चर्चेचा विषय बनली आहे. कंपनीला एक मोठी वर्क ऑर्डर मिळाली आहे. मंगळवार दिनांक 2 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.84 टक्के वाढीसह 7.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. शुक्रवारी दिनांक ‘ग्रेडियंट इन्फोटेनमेंट’ कंपनीचे शेअर्स 3.83 टक्के वाढीसह 7.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

वर्क ऑर्डर तपशील :
VISICOM नामक कंपनीने ‘Gradiente Infotainment Limited’ कंपनीला 10 कोटी रुपये मूल्याची वर्क ऑर्डर दिली आहे. कंपनीने ही ऑर्डर तिचे अमेरिकेतील कामकाज विचारत घेऊन दिली आहे.VISICOM कंपनीचे मुख्यालय यूरोपमधील युक्रेन या देशात आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 5 मे 2023 रोजी बैठक आयोजित केली आहे. कंपनी त्याच दिवशी आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल देखील जाहीर करू शकते.

1 वर्षात 300 टक्के परतावा :
2023 हे वर्ष ‘ग्रेडियंट इन्फोटेनमेंट’ कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी भरभरून पैसे देणारे ठरले आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 319.08 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 7.31 टक्के वाढली आहे. या कंपनीच्या शेअरने मागील सहा महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 4.11 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 9.68 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 1.65 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gradiente Infotainment Share Price today on 02 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Gradiente Infotainment Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या