4 May 2024 12:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर
x

Indraprastha Gas Share Price | हा शेअर 105 टक्के परतावा देऊ शकतो, शेअर तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला

Indraprastha Gas Share Price

Indraprastha Gas Share Price | ‘इंद्रप्रस्थ गॅस’ या सीएनजी आणि पीएनजी वायू पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये बंपर खरेदी पाहायला मिळत आहे. व्हेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स पुढील दोन वर्षात 105 टक्क्यापर्यंत वाढू शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवार दिनांक 2 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.22 टक्के वाढीसह 496.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नॅचरल गॅस डिस्ट्रिब्युशन कंपनी ‘इंद्रप्रस्थ गॅस’ कंपनीच्या स्टॉकबद्दल तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ज्ञांच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2026 पर्यंत या कंपनीचे शेअर्स 1009 रुपये पर्यंत वाढू शकतात. तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स भविष्यात चांगला परतावा कमावून देऊ शकतात. कंपनीने दिल्ली एनसीआरमध्ये अतिरिक्त 450 नवीन सीएनजी स्टेशन्स उभारण्याची योजना आखली आहे. यासोबत कंपनी PNG घरगुती कनेक्शन 32.2 लाख कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

तज्ज्ञांच्या मते इंद्रप्रस्थ गॅस कंपनीचे शेअर्स पुढील काळात 105 टक्के परतावा मिळवून देऊ शकतात. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.50 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. 18 एप्रिल 2023 रोजी इंद्रप्रस्थ कंपनीच्या शेअरने 501.10 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चाक किंमत पातळी पार केली होती.

या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 34671 कोटी आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे. गेल्या सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 17.62 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 18.04 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Indraprastha Gas Share Price today on 02 May 2023.

हॅशटॅग्स

Indraprastha Gas Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x