 
						GTL Infra Share Price | आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला जात आहे. त्यामुळे शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता निर्माण झाली आहे. मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत होती. मात्र शुक्रवारी शेअर बाजारात उच्च पातळीवरून नफा बुकिंग झाली. त्यावेळी सर्व बेंचमार्क निर्देशांक लाल रंगात क्लोज झाले होते. सध्या शेअर बाजारात अनेक कंपन्या आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर करत आहेत. त्यामुळे बाजारात स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन पाहायला मिळत आहे.
अशा परिस्थितीत देखील काही पेनी स्टॉक्स गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून देत आहेत. आज या लेखात आपण असे काही शेअर्स पाहणार आहोत, जे मागील आठवड्यात शुक्रवारी अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. तज्ज्ञांच्या मते, हे शेअर पुढील काळात देखील तेजीत वाढू शकतात.
शर्मा ईस्ट इंडिया हॉस्पिटल :
या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 20 टक्के वाढीसह 37.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 9.99 टक्के वाढीसह 50.09 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
लॅडरअप फायनान्स :
या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 20 टक्के वाढीसह 45.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 7.1 टक्के घसरणीसह 45.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
B2B सॉफ्टवेअर टेक :
या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 20 टक्के वाढीसह 37 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 4.73 टक्के घसरणीसह 37.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
AKG एक्झिम :
या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 20 टक्के वाढीसह 24.24 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 2.63 टक्के घसरणीसह 22.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
नॉर्थ ईस्टर्न कॅरींग कॉर्पोरेशन लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 20 टक्के वाढीसह 36.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 9.08 टक्के घसरणीसह 38.13 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
GTL Infra Ltd
या कंपनीचे शेअर्स सलग 2 दिवस तेजीत आहेत. सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसात शेअरने 10% परतावा दिला आहे.  मंगळवारी (23 July 2024 ) शेअर 4.80 टक्के वाढीसह 2.84 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील १ महिन्यात शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला आहे. सलग आठवडाभर घसरणारा शेअर पुन्हा अप्पर सर्किट हिट करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		