15 December 2024 12:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज
x

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आणि स्टॉक तपशील नोट करा

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने नुकताच आपली वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. रिलायन्स कंपनीने (NSE: JIOFINANCE) आपल्या एजीएममध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीमधील शेअरधारकांना रिलायन्स एजीएममधून काही सकारात्मक संकेत मिळाले आहेत. दोन दिवसांपूर्वी जिओ फायनान्शियल कंपनीने जिओ पेमेंट्स बँकेतील आपले भागभांडवल वाढवले आहेत. (जिओ फायनान्शियल कंपनी अंश)

जिओ फायनान्शियल कंपनीने Jio Payments कंपनीचे 6.8 कोटी इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. जिओ फायनान्शियल कंपनीने जिओ पेमेंट कंपनीमध्ये 10 रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स खरेदी करून 68 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. गुरुवारी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 324.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी जिओ फायनान्शियल स्टॉक 0.077 टक्के वाढीसह 325.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 48 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 5 टक्के नफा कमावून दिला आहे.

YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 38 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 394.70 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 204.25 रुपये होती.

News Title | Jio Finance Share Price NSE: JIOFINANCE 30 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x