
HAL Share Price | स्टॉक मार्केटमध्ये मागील आठवड्यात मोठे चढउतार पाहायला मिळाले होते. शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी तेजी नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली होती. स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी ५० निर्देशांकात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे टॉप ब्रोकरेज फर्मनी मोठा परतावा देतील अशा 5 शेअर्सची निवड केली आहे.
टॉप 5 ब्रोकरेज स्टॉक्स
Hero MotoCorp Share Price
जेफरीज आणि नोमुरा ब्रोकरेज फर्मने हिरो मोटोकॉर्प लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेफरीज आणि नोमुरा ब्रोकरेज फर्मने हिरो मोटोकॉर्प लिमिटेड कंपनी शेअरसाठी अनुक्रमे 5500 आणि 5805 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
Grasim Industries Share Price
सिटी आणि जेफरीज ब्रोकरेज फर्मने ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेफरीज आणि नोमुरा ब्रोकरेज फर्मने ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी अनुक्रमे 3100 आणि 3100 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
HAL Share Price
जेफरीज, सीएलएसए आणि मॉर्गन स्टेनली ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेफरीज, सीएलएसए आणि मॉर्गन स्टेनली ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी अनुक्रमे 5500, 4731 आणि 5292 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
Crompton Greaves Cons Share Price
जेफरीज, सीएलएसए आणि गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज फर्मने क्रॉम्प्टन ग्रीव्हज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेफरीज, सीएलएसए आणि गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज फर्मने क्रॉम्प्टन ग्रीव्हज लिमिटेड कंपनी शेअरसाठी अनुक्रमे 500, 500 आणि 500 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
Indian Hotels Share Price
जेफरीज आणि मॉर्गन स्टेनली ब्रोकरेज फर्मने इंडियन हॉटेल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेफरीज आणि मॉर्गन स्टेनली ब्रोकरेज फर्मने इंडियन हॉटेल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी अनुक्रमे 900 आणि 759 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.