2 May 2025 4:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC
x

HFCL Share Price | HFCL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीत रिलायन्सची हिस्सेदार - NSE: HFCL

HFCL Share Price

HFCL Share Price | शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी बीएसएनएलकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची अपडेट येताच एचएफसीएल लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये मजबूत तेजी दिसून आली. शुक्रवारी दिवसभरात एचएफसीएल कंपनी शेअरमध्ये ४.२९ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली होती. एचएफसीएल लिमिटेड कंपनीला बीएसएनएल कंपनीकडून २५०१ कोटी रुपयांचा नवीन कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे.

एचएफसीएल कंपनीला मिळालेल्या कॉन्ट्रॅक्टची डिटेल्स

एचएफसीएल लिमिटेड कंपनीला पंजाब टेलिकॉम सर्कलमध्ये भारत नेट फेज-३ साठी २५०१.३० कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाल्याची माहिती स्टॉक एक्सचेंजला देण्यात आली आहे. पंजाब टेलिकॉम सर्कलमध्ये मिडल माईल नेटवर्कचे डिझाइन, पुरवठा, बांधकाम, स्थापना, अपग्रेडेशन, ऑपरेशन आणि मेंटेनन्सची जबाबदारी एचएफसीएल कंपनीला देण्यात आली आहे. एचएफसीएल कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट ३ वर्षांत पूर्ण करावा लागणार आहे, तर १० वर्षे मेंटेनन्स सुद्धा कंपनीला करावा लागणार आहे.

एचएफसीएल कंपनी काय करते?

एचएफसीएल म्हणजे हिमाचल फ्यूचरिस्टिक कम्युनिकेशन्स लिमिटेड कंपनी टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सोल्यूशन्सच्या डिझाइन आणि उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी आहे. याव्यतिरिक्त, एचएफसीएल कंपनी ऑप्टिकल फायबर केबल प्रोडक्शन आणि डिझाइन देखील करते. एचएफसीएल कंपनी इनडोअर आणि आउटडोअर वाय-फाय ऍक्सेस पॉइंट्स, स्विच, राउटर आणि रेडिओ रिले उत्पादन देखील करते.

एचएफसीएल कंपनी शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी एचएफसीएल कंपनी शेअर 0.66 टक्क्यांनी वाढून 103.02 रुपयांवर पोहोचला होता. हिमाचल फ्यूचरिस्टिक कम्युनिकेशन्स लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 171 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 80.25 रुपये होती. एचएफसीएल कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 14,881 कोटी रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | HFCL Share Price Friday 17 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

HFCL Share Price(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या