Home Loan | होम लोणसाठी अर्ज करण्यापूर्वी या 5 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, सुलभ कर्जासहित आर्थिक नुकसान टाळू शकाल

Home Loan | आपले स्वतःचे घर असावे असे सर्वांचेच स्वप्न असते आणि प्रत्येकजण त्यासाठी खूप मेहनत करत असतो. आजकाल नवीन घर खरेदी करण्यासाठी खूप मोठ्या रकमेची गरज असते. आपल्यापैकी बरेच लोकं घर खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्यावर म्हणजेच गृहकर्जावर अवलंबून असतील. नवीन घराच्या किमतीएवढे पैसे सर्वांकडे नसतात, असे असतानाही आपण गृहकर्जाच्या मदतीने आपले स्वतचे घर विकत घेण्याचे स्वप्न साकार करू शकतो. गृहकर्जाद्वारे घर खरेदी करण्याचा फायदा असा होती की, त्यावर तुम्हाला कर सवलतीचे अनेक फायदेही मिळतात. जर तुम्ही सध्या होम लोनद्वारे घर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पाच महत्वाच्या गोष्टी जाणून घेणे खूप गरजेचे आहे.
* CIBIL स्कोर वर लक्ष ठेवा, कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी तुमचा सिबिल स्कोअर हा प्लस पॉइंट असतो.
* जर एखाद्या व्यक्तीचा CBL स्कोअर 750 पेक्षा जास्त असेल तर त्याला सर्वोत्तम श्रेणीमध्ये मानले जाते, आणि अश्या व्यक्तीला गृहकर्ज मिळण्याची शक्यता अधिक असते.
* तुमचा सिबिल स्कोअर देखील गृहकर्जावरील व्याज दर आणि कर्जाची रक्कम प्रभावित करतो.
* जर तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमची सर्व कर्जे वेळेवर परत फेड केले पाहिजे.
* गृहकर्जासाठी अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रांची जुळवणी करून ठेवा.
गृह कर्जासाठी अर्ज करताना :
गृह कर्जासाठी अर्ज करताना तुम्हाला उत्पन्नाचा पुरावा, तुमचे बँक स्टेटमेंट आणि मालमत्तेच्या कागदपत्रांसह इतर कागदपत्रे अर्जासोबत बँकेत जमा करणे आवश्यक असते. या सर्व कागदपत्रांच्या आधारे बँक किंवा वित्तीय संस्था तुमच्या कर्जाची रक्कम मंजूर करते. तथापि, बँक तुम्हाला कर्ज देण्यापूर्वी, तुमचा सिबिल स्कोअर आणि अन्य तपशील तपासते.
ईएमआय पेमेंटच्या माध्यमातून कर्ज परतफेड :
ईएमआय पेमेंटच्या माध्यमातून कर्ज परतफेड करताना, अचानक काही अडथळे येतात, तेव्हा जी कर्जाचा हप्ता चुकवला गेला,तर आपले सिबील स्कोअर खराब होऊ शकते. बाजारातील अस्थिरता, आजारपण किंवा इतर कोणत्याही समस्येमुळे आपली आर्थिक स्थिती बिघडू शकते, हा विचार करून एक राखीव फंड तयार करून ठेवावा. जेणेकरून तुमच्या होम लोन EMI वर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे कर्जाची परतफेड करण्याची एक नियोजनबध्द योजना आखणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या कडे नेहमी “प्लॅन बी” तयार असायल हवा,ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे नुकसान भरून काढू शकता.
3 ते 6 महिन्यांचा EMI वेगळा काढून ठेवावा :
तुम्ही तुमचा 3 ते 6 महिन्यांचा EMI वेगळा काढून ठेवावा. नेहमी लक्षात ठेवा की, कोणतीही बँक घराच्या किमतीइतके गृहकर्ज देत नाही. तुम्हाला प्रॉपर्टीच्या एकूण रकमेपैकी काही ठराविक भाग गृहकर्ज म्हणून दिला जाईल. सर्व गृहकर्ज देणाऱ्या संस्था सामान्यत: व्यक्तीची पात्रता, उत्पन्न, आणि इतर घटकांच्या आधारावर 75 ते 90 टक्के कर्ज देते. उर्वरित रक्कम खरेदीदाराने डाउन पेमेंट म्हणून भरायची असते. जर तुम्ही घर खरेदीच्या वेळी डाउन पेमेंट म्हणून जास्त रक्कम जमा केली तर तुम्ही व्याजाची खूप रक्कम बचत करू शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Home loan process and important things to know before applying for home loan on 17 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Reliance Share Price | 1600 रुपये टार्गेट प्राईस, जेफरीज ब्रोकरेज फर्म बुलिश, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: RELIANCE
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स फोकस मध्ये, टॉप ब्रोकरेजने सांगितली टार्गेट प्राईस - NSE: TATAPOWER
-
IRFC Share Price | रेल्वे कंपनीचा मल्टिबॅगर शेअर तेजीत, किती आहे पुढची टार्गेट प्राईस? - NSE: IRFC
-
IREDA Share Price | इरेडा शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांसाठी फायद्याची अपडेट, मिळेल मोठा परतावा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | आता संयम राखा, पुढे फायदाच फायदा होईल, जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत अपडेट - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनी शेअर्स सुस्साट तेजीत, तज्ज्ञांनी दिली होल्ड रेटिंग, टार्गेट जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | उच्चांकापासून 53 टक्क्यांनी घसरलेला इरेडा शेअर्स खरेदीला गर्दी, टार्गेट जाणून घ्या - NSE: IREDA
-
Wipro Share Price | विप्रो शेअरमध्ये 1 महिन्यात 16.43% घसरण, आता अपसाईड तेजीचे संकेत – NSE: WIPRO
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, डिव्हीडंड मिळण्याचे संकेत, टार्गेट प्राईस तपासून घ्या - NSE: IRFC
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर आयआरएफसी शेअर्स तेजीत, पण तज्ज्ञांचा डाऊनसाइड टार्गेट अलर्ट - NSE: IRFC