Hot Stocks | हे 5 हॉट शेअर्स सेव्ह करा, एका दिवसात 20 टक्के अप्पर सर्किट हीट करत परतावा देतं आहेत

Hot Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी भारतीय शेअर बाजार जोरदार तेजीत क्लोज झाला होता. मागील आठवड्यात शुक्रवारी असे काही शेअर्स होते, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना एकाच दिवसात 20 टक्के परतावा कमावून दिला आहे.

या कंपन्यांचे शेअर्स पुढील काळात गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात. आज या लेखात आपण मागील आठवड्यात शुक्रवारी 20 टक्के वाढीसह ट्रेड करणाऱ्या टॉप 5 शेअर्स बद्दल जाणून घेणार आहोत.

मोहिते इंडस्ट्रीज :
या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 20 टक्के वाढीसह 37.27 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.99 टक्के वाढीसह 53.66 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

पाम ज्वेल्स :
या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 20 टक्के वाढीसह 19.64 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.43 टक्के वाढीसह 21.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आर्वी लॅब्स :
या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 20 टक्के वाढीसह 158.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.04 टक्के वाढीसह 196 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गोब्लिन इंडिया :
या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 20 टक्के वाढीसह 55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.015 टक्के वाढीसह 66 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महालक्ष्मी रोबोटेक लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 20 टक्के वाढीसह 261.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.97 टक्के घसरणीसह 275.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

 

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hot Stocks for investment 12 December 2023.