Money From IPO | लॉटरीच! या शेअरने अल्पावधीत 645% परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स वाटप, वेगाने पैसा वाढवणार का?

Money From IPO | इव्हान्स इलेक्ट्रिक लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांची कमजोरीसह 387.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कंपनीचे बाजार भांडवल 53.19 कोटी रुपये आहे. इव्हान्स इलेक्ट्रिक लिमिटेड जगभरात विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात नावाजलेली कंपनी आहे. 2019 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांकावर सूचीबद्ध करण्यात आली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Evans Electric Share Price | Evans Electric Stock Price | BSE 542668)
कंपनीचा IPO 2019 मध्ये आला होता :
30 एप्रिल 2019 रोजी Evans Electric कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO चा आकार 1.9 कोटी रुपये होता. IPO मध्ये शेअरची किंमत बँड प्रति शेअर 52 रुपये निश्चित करण्यात आली होती. 13 मे 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर सूचीबद्ध करण्यात आले होते. या कंपनीच्या IPO लिस्टिंगपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 645.58 टक्के मल्टीबॅगर परतावा कमवून दिला आहे. 10 डिसेंबर 2021 रोजी या कंपनीचे शेअर 75.30 रुपये किमतीवरून वाढून आपल्या वर्तमान किंमतीवर पोहोचले आहेत. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 414.87 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 जानेवारी 2022 रोजी 93 रुपयेवर किमतीवर ट्रेड करणारा स्टॉक दर वार्षिक वाढ आधारावर सध्याच्या ट्रेडिंग किमतीवर पोहचला आहे. या वर्षी 2022 मध्ये आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 316.88 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या स्टॉकने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 372.80 टक्के परतावा कमावून दिला आहे. आणि ज्या लोकांनी गेल्या 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरवर पैसे लावले होते, त्यांना आता 94.63 टक्के परतावा मिळाला आहे.
कंपनीबद्दल थोडक्यात :
इव्हान्स इलेक्ट्रिक लिमिटेड ही स्मॉल कॅप कंपनी व्यावसायिक सेवा प्रदान करते. या कंपनीचे बाजार भांडवल 44.27 कोटी रुपये आहे. इव्हान्स इलेक्ट्रिक लिमिटेड या कंपनीची स्थापना 1951 साली करण्यात आली होती. इव्हान्स इलेक्ट्रिक लिमिटेड कंपनी इलेक्ट्रो मेकॅनिकल सर्व्हिसिंग आणि दुरुस्ती कामासाठी भारतात सर्वात प्रतिष्ठित आणि नावाजलेली कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Money From IPO of Evans Electric Share Price Free Bonus shares check details on 21 December 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Servotech Power Systems Share Price | सर्वोटेक पॉवर सिस्टम्स शेअरने 5 दिवसात 21% परतावा आणि 6 महिन्यात 209% परतावा दिला
-
Kaynes Technology India Share Price | मल्टिबॅगर शेअर! फक्त 1 दिवसात 19 टक्के परतावा, शेअर अजून तेजीत येणार, नेमकं कारण काय?
-
Brightcom Group Share Price | स्वतः झालेला ब्राइटकॉम ग्रुप शेअर पुन्हा तुफान तेजीत, मागील 13 दिवसांत 70 टक्के परतावा, खरेदी करणार?
-
Adani Vs Hindenburg Report | हिंडेनबर्ग वाद, सेबीच्या नियमांमध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत, तज्ज्ञांच्या समितीकडून अदानी समूहाला क्लीन चिट
-
2000 Notes Exchanged | 30 सप्टेंबरपर्यंत 2 हजार रुपयांच्या नोटा बदलता न आल्यास काय कायदेशीर कारवाई होणार? हे लक्षात ठेवा
-
RBI To Modi Govt | लोकसभा निवडणुकीपूर्वी RBI कडून मोदी सरकारला मोठं गिफ्ट, 87,416 कोटी रुपयांचा लाभांश देण्यास मान्यता
-
Repro India Share Price | एका आठवड्यात 'रेप्रो इंडिया' कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 48 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स पहा
-
Abbott India Share Price | 'ऍबॉट इंडिया'च्या गुंतवणुकदारांना मिळणार बंपर लाभांश, होणार मजबूत फायदा
-
Cressanda Solutions Share Price | 'क्रेसेंडा सोल्यूशन्स' शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले, अल्पावधीत दिला 14000% परतावा, डिटेल्स पहा
-
Swaraj Suiting Share Price | होय! फक्त 32 रुपयाचा शेअर, मागील एका आठवड्यात गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा