
Hot Stocks | मागील एका आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त उलढला पाहायला मिळाली होती. मात्र अशा काळात काही शेअर्स तेजीत धावत होते. या शेअरनी एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. या टॉप 5 शेअर्सनी अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्क्यांपेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या टॉप पाच स्टॉकचा परतावा आणि कामगिरी..
इनोव्हेटिव्ह आयडियल :
एक आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 3.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 9.83 टक्के वाढीसह 5.14 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या कंपनीच्या शेअरने अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 64.78 टक्के नफा कमावून दिला आहे.
एव्हरलॉन फायनान्शियल :
एक आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 44 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 4.99 टक्के घसरणीसह 71.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या कंपनीच्या शेअरने अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 57.05 टक्के नफा कमावून दिला आहे.
थंगामाईल ज्वेलरी लिमिटेड :
एक आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 863.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 9.16 टक्के घसरणीसह 1,153.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या कंपनीच्या शेअरने अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 52.61 टक्के नफा कमावून दिला आहे.
लॅक्टोज इंडिया :
एक आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 48 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 8.41 टक्के घसरणीसह 69.36 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या कंपनीच्या शेअरने अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 51.79 टक्के नफा कमावून दिला आहे.
शालिभद्र फिन :
एक आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 147.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 3.31 टक्के वाढीसह 245.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या कंपनीच्या शेअरने अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 49.17 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.