
Hot Stocks | मागील एका आठवड्यात शेअर बाजारात तेजी-मंदीचे चक्र फिरत असताना देखील काही कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देत होते. आज लेखात आपण टॉप 5 शेअर्सची कामगिरी पाहणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या कंपन्यांच्या शेअर्सनी अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 71 टक्के नफा मिळवून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ टॉप 5 शेअर्स ज्यानी गुंतवणुकदारांना 42 टक्के ते 71 टक्के परतावा कमावून दिला आहे.
टिळक व्हेंचर्स :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 3.54 रुपये किमतीवर खरेदी-विक्री केले जात होते. तर आज मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के घसरणीसह 6.34 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अशाप्रकारे मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 71.47 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
क्रेन इन्फ्रास्ट्रक्चर :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 13.56 रुपये किमतीवर खरेदी-विक्री केले जात होते. तर आज मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.60 टक्के वाढीसह 26.49 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अशाप्रकारे मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 62.32 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
ब्रिज सिक्युरिटीज :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 9.08 रुपये किमतीवर खरेदी-विक्री केले जात होते. तर आज मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के घसरणीसह 12.41 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अशाप्रकारे मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 51.32 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
कॅप्टन टेक्नोकास्ट :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 117 रुपये किमतीवर खरेदी-विक्री केले जात होते. तर आज मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 151.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अशाप्रकारे मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 44.06 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
डीबी रियल्टी लिमिटेड :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 95.21 रुपये किमतीवर खरेदी-विक्री केले जात होते. तर आज मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के वाढीसह 146.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अशाप्रकारे मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 42.86 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.