Income Tax Slab Rate | 4 टॅक्स स्लॅब आणि 30 टक्के इतका इन्कम टॅक्स? अर्थसंकल्पापूर्वी महत्वाची अपडेट्स जाणून घ्या
Income Tax Slab Rate | 2023 चा अर्थसंकल्प काही दिवसांतच देशासमोर सादर केला जाणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अशा तऱ्हेने यावेळी सरकारकडून इन्कम टॅक्ससंदर्भात काही तरी दिलासादायक पाऊल उचलले जाईल, अशी लोकांना आशा आहे. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला अर्थसंकल्पापूर्वी इन्कम टॅक्सशी संबंधित महत्त्वाचे अपडेट्स सांगणार आहोत. जे लोक इन्कम टॅक्स भरत नाहीत, त्यांनीही याची जाणीव ठेवली पाहिजे. जाणून घेऊया.
इनकम टॅक्स स्लॅब
सध्या देशात दोन कर प्रणालीनुसार प्राप्तिकर वसूल केला जातो. त्यापैकी एक म्हणजे जुनी करप्रणाली आणि दुसरी म्हणजे नवी करप्रणाली. जर एखाद्या व्यक्तीने जुन्या कर प्रणालीनुसार कर भरला तर त्याला अनेक प्रकारच्या सवलती देखील मिळू शकतात. त्याचबरोबर जर कोणी नवीन कर प्रणालीनुसार कर भरला तर त्याला इतर सवलती मिळू शकत नाहीत. त्याचबरोबर आज आम्ही तुम्हाला जुन्या कर प्रणालीमध्ये असलेल्या स्लॅबबद्दल अपडेट करणार आहोत.
इनकम टॅक्स
वास्तविक, जुन्या कर प्रणालीमध्ये चार टॅक्स स्लॅब आहेत, त्यानुसार कर भरला जातो. 2022-2023 या आर्थिक वर्षानुसार देशातील 60 वर्षांखालील वैयक्तिक करदात्याने जुन्या कर प्रणालीनुसार कर भरला तर त्याला वार्षिक अडीच लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. त्यानंतर वार्षिक अडीच लाख रुपयांच्या उत्पन्नापासून ते पाच लाख रुपयांच्या उत्पन्नापर्यंत पाच टक्के कर वसूल केला जातो.
टॅक्स स्लॅब (Old Tax Regime)
जुन्या कर प्रणालीनुसार जर एखाद्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि वार्षिक 10 लाख रुपयांपर्यंत असेल तर त्याला 20 टक्के आयकर भरावा लागेल. तसेच जर एखाद्याचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याला 30 टक्के आयकर भरावा लागतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Income Tax Slab Rate pre budget 2023 check details on 15 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News