Stock in Focus | गुंतवणूकदारांचा हा खास शेअर तब्बल 42 टक्क्यांनी स्वस्त झालाय, आता खरेदीला झुंबड, कारण काय?

Stock in Focus| सध्या स्टॉक मार्केटमध्ये अस्थिर वातावरण असताना इंडियन एनर्जी एक्सचेंज कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्के पेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली होती. वास्तविक ही कंपनी लवकरच बायबॅक प्रस्ताव आणण्याचा विचार करत आहे. शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी IEX कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संचालक बायबॅकच्या प्रस्तावावर विचार करू शकता. बीएसई निर्देशांकावर हा स्टॉक 138.40 रुपये या मागील कलोजिंग किमतीच्या तुलनेत रुपयांच्या तुलनेत 5.6 टक्के वाढीसह 146.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
चार दिवसांपासून स्टॉकमध्ये पडझड :
इंडियन एनर्जी एक्सचेंज कंपनीचे शेअर्स मागील चार ट्रेडिंग सेशनपासून सातत्याने पडत होते. मात्र या आठवड्यात IEX कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. सुरुवातीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IEX कंपनीचे शेअर बीएसई इंडेक्सवर 3.11 टक्क्यांच्या वाढीसह 142.70 रुपयांवर ट्रेड करत होते. हा स्टॉक 5 दिवस आणि 20 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या ट्रेडिंग किमतीवर व्यवहार करत आहे. परंतु स्टॉक सध्या 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या खाली ट्रेड करत आहे.
एका वर्षात शेअरमध्ये 42.8 टक्के घसरण :
IEX कंपनीचा स्टॉक फक्त एका वर्षात 44.26 टक्के कमजोर झाला आहे. 2022 या आर्थिक वर्षात IEX कंपनीच्या शेअरची किंमत 42.8 टक्के पडली आहे. या कंपनीच्या स्टॉकने 10 डिसेंबर 2021 रोजी 304.05 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. 25 ऑक्टोबर 2022 रोजी हा स्टॉक 133.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Indian energy Exchange limited stock in Focus of stock market expert on 23 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER