15 December 2024 4:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा
x

BEL Share Price | BEL सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी सोडू नका

BEL Share Price

BEL Share Price | मागील काही दिवसांपासुन भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. जागतिक नकारात्मक संकेतांमुळे परकीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली आहे. मध्यपूर्व आशियामध्ये भयंकर युद्धाचे ढग निर्माण झाले आहेत. तसेच रशिया आणि युक्रेनमधील लढाईने भीषण रूप धारण केले आहे.

अशा काळात कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणुक करावी याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे तज्ञांनी काही शेअर्स निवडले आहेत, जे तुम्ही एका वर्षासाठी खरेदी करू शकतात. तज्ञांच्या मते, शेअर बाजारात तेजी असो की मंदी हे शेअर्स गुंतवणुकदारांना शाश्वत परतावा कमावून देतील. चला तर मग जाणून घेऊ स्टॉकबाबत सविस्तर माहिती.

Inox Wind Energy :
शेअर बाजारातील तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 12500 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर 3.55 टक्के वाढीसह 10,924.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

NCL India :
शेअर बाजारातील तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 400 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर 0.15 टक्के घसरणीसह 217.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ICICI Prudential :
शेअर बाजारातील तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 770 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर 0.42 टक्के घसरणीसह 715.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 710 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

BEL :
शेअर बाजारातील तज्ञांनी या स्टॉकवर BUY रेटिंग गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 350 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर 2.76 टक्के वाढीसह 301.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 280 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

News Title | BEL Share Price NSE Live 16 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

BEL Share Price(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x