Infosys Share Price | कमाईची संधी सोडू नका! Infosys आणि TCS सहित हे 7 शेअर्स मजबूत परतावा देणार
Infosys Share Price | भारतात सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. सत्ताधारी पक्ष पुन्हा सत्तेत येईल की नाही, या चिंतेमुळे परकीय गुंतवणूकदारांनी आणि देशी गुंतवणूकदारांनी नफा वसुलीला सुरुवात केली होती. मात्र अचानक शेअर बाजारात तेजी निर्माण झाली, आणि बाजार विक्रीच्या दबावातून सावरला. सध्या भारतीय शेअर बाजार ओव्हरबॉट असून त्यात कधीही नफा वसुलीला सुरुवात होऊ शकते. मात्र तरीही अनेक तज्ञ गुंतवणुकदारांना पैसे लावण्याचा सल्ला देत आहेत. यासाठी तज्ञांनी काही शेअर्स निवडले आहेत, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
इन्फोसिस :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात आपल्या गुंतवणुकदारांना 32.9 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.68 टक्के घसरणीसह 1,433.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
हेल्थकेअर ग्लोबल एंटरप्रायझेस :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात आपल्या गुंतवणुकदारांना 29.6 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के घसरणीसह 357.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइझ :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात आपल्या गुंतवणुकदारांना 28.8 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के वाढीसह 5961 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात आपल्या गुंतवणुकदारांना 24.9 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.88 टक्के घसरणीसह 3,817.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
रेनबो चिल्ड्रेन मेडिकेअर :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात आपल्या गुंतवणुकदारांना 17 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.28 टक्के घसरणीसह 1,334.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
फोर्टिस हेल्थकेअर :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात आपल्या गुंतवणुकदारांना 14.3 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.83 टक्के वाढीसह 461.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात आपल्या गुंतवणुकदारांना 12.9 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.60 टक्के घसरणीसह 832.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Infosys Share Price NSE Live 21 May 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा