27 April 2024 8:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Gold Silver Price Today | आज काय दराने खरेदी कराल सोनं? | काय आहेत आजचे दर

Gold Silver Price Today

मुंबई, 0९ ऑक्टोबर | सोन्याचांदीच्या दरात (Gold Silver Price Today) गेल्या काही काळापासून चढउतार होत आहे. त्यामुळे जर तुम्ही सोनंखरेदीचा प्लान करत असाल, तर आताच तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत आहे. सोन्याच्या किमती गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील उच्चांकी स्तरापासून सुमारे, 9,300 कमी आहेत. दरम्यान आज मात्र सोन्याचे दर वधारले आहेत. मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे दर आहेत 46,940 (10 ग्रामसाठी) तर 22 कॅरेटचा दर आहे 45,940 रुपये आहे.

Gold Silver Price Today. Gold prices have been falling for the past few days. Gold prices are down nearly 9,300 from their highs in August last year. Meanwhile, gold prices have risen today. In Mumbai today, the price of 24 carat gold is 46,940 for 10 grams while the price of 22 carat is Rs 45,940 :

ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होतं. तर आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव 46,892 रुपये प्रति तोळा या स्तरावर आहे. त्या हिशोबाने आज 9300 रुपयांनी सोन्याचा भाव कमी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोनेखरेदीची ही उत्तम संधी आहे.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर:
तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Gold Silver Price Today checkout new prices.

हॅशटॅग्स

#GoldPrice(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x