15 February 2025 10:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Paytm Share Price | पेटीएम शेअरबाबत मोठे संकेत, मजबूत कमाई होणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: PAYTM Zomato Share Price | झोमॅटो शेअर ₹400 टार्गेट प्राईस गाठणार, तज्ज्ञांनी दिले संकेत, अपडेट नोट करा - NSE: ZOMATO ITC Share Price | 2320 टक्के परतावा देणारा आयटीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: ITC Numerology Horoscope | रविवार, 16 फेब्रुवारी 2025, अंकज्योतिषशास्त्रानुसार तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या EPFO Passbook | पगारदारांनो, आता तुम्हाला EPF खात्यातून एकाच वेळी इतकीच रक्कम काढण्याची मुभा, इथे पहा अपडेट Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत फायद्याची बातमी, धावणार शेअर, अपडेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL Loan EMI Alert | कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडायचं आहे, EMI भरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
x

Integra Essentia Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, पेनी स्टॉक मालामाल करतोय, LIC ने सुद्धा स्टॉक खरेदी केली

Integra Essentia Share Price

Integra Essentia Share Price | इंटेग्रा एसेंशिया या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 4.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 3.97 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( इंटेग्रा एसेंशिया कंपनी )

इंटेग्रा एसेंशिया स्टॉकमध्ये तेजी येण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला कृषी आणि पायाभूत सुविधा व्यवसाय संबंधित 28 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर मिळाली आहे. आज शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी इंटेग्रा एसेंशिया स्टॉक 0.75 टक्के वाढीसह 4.03 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

एलआयसी सारख्या दिग्गज कंपनीने देखील इंटेग्रा एसेंशिया कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 404 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 7.69 रुपये होती.

इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्सची नीचांक किंमत पातळी 2.50 रुपये होती. मार्च 2024 च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार LIC कंपनीकडे इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे 1.06 टक्के भागभांडवल होते. जून तिमाहीतील शेअरहोल्डिंग डेटानुसार वैयक्तिक शेअरधारकांच्या यादीत LIC कंपनीचे नाव सामील नाही. याचा अर्थ एलआयसी कंपनीचा वाटा 1 टक्केपेक्षा कमी झाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Integra Essentia Share Price NSE Live 09 August 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Integra Essentia Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x