2 May 2025 11:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | स्टॉक मार्केट आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या आठवड्यात एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनी आयपीओ’मध्ये ५ डिसेंबरपासून गुंतवणूक करता येणार आहे. हा आयपीओ ९ डिसेंबर २०२४ पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल.

आयपीओ प्राइस बँड

एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनी आयपीओसाठी ९० ते ९५ रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनी आयपीओच्या माध्यमातून ४९.२६ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे.

आयपीओ शेअर ग्रे-मार्केट

स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी अनलिस्टेड मार्केटमधून दिलेल्या अपडेटनुसार, एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर ग्रे मार्केटमध्ये 35 रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे. म्हणजेच एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स कंपनीचे शेअर्स १३० रुपयांच्या प्रीमियमवर सूचिबद्ध होऊ शकतात. म्हणजेच गुंतवणूकदारांना शेअर स्टॉक मार्केटमध्ये सूचिबद्ध होण्याच्या दिवशीच कमीतकमी ३६.८४ टक्के परतावा मिळू शकतो. एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स कंपनी शेअर एनएसई एसएमई आयपीओ आहे. या कंपनीचे शेअर्स 12 डिसेंबर 2024 रोजी एनएसई वर सूचीबद्ध केले जातील.

आयपीओ लॉट साइज

एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनीच्या आयपीओमध्ये १ लॉट साइजमध्ये एकूण १२०० शेअर्स मिळतील. म्हणजे रिटेल गुंतवणूकदारांना किमान १,१४,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. तर एचएनआय गुंतवणूकदारांना २ लॉट साईजमध्ये किमान २४०० शेअर्स मिळतील. तसेच बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांना कमीत कमी २,२८,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. चंद्रशेखरन तिरुपती वेंकटचलम हे एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनीचे प्रवर्तक आहेत.

कंपनी व्यवसाय

एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनी विविध प्रकारच्या टायरचे उत्पादन, पुरवठा आणि सर्व्हिसिंगच्या व्यवसायामध्ये कार्यरत असलेली कंपनी आहे. एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स कंपनी ऑफ-हायवे टायर आणि व्हील सर्व्हिसेसच्या माध्यमातून एंड-टू-एंड सोल्यूशन्स पुरवते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Emerald Tyre Manufacturers  Ltd 02 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IPO GMP(193)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या