18 January 2025 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार? संपूर्ण आकडेवारी पहा
x

IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टॉक मार्केटमध्ये अजून एक नवीन आयपीओ लाँच होणार आहे. हा आयपीओ एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनीचा आहे. एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ ५ डिसेंबरला गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे.

आयपीओ प्राईस बँड

एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनी आयपीओ ९ डिसेंबरपर्यंत गुंतवणूकीसाठी खुला असेल. एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनी आयपीओसाठी प्रति शेअर 90 ते 95 रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे.

इतर IPO तपशील

एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनी या आयपीओच्या माध्यमातून ४९.२६ कोटी रुपयाचा निधी उभारणार आहे. या आयपीओमध्ये ४७.३७ कोटी रुपयांचा नवीन इश्यू आणि १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या १,९९,२०० इक्विटी शेअर्सच्या विक्रीचा समावेश आहे. एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स आयपीओमध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी ३५ टक्के, QIB ५०% आणि एचएनआय’साठी १५% हिस्सा आरक्षित आहे.

एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर १२ डिसेंबर २०२४ रोजी एनएसईवर सूचिबद्ध केला जाईल. एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर्सची अलॉटमेंट डेट १० डिसेंबर २०२४ आहे. एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनीचे प्रवर्तक चंद्रशेखरन तिरुपती वेंकटचलम आहेत. एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर्सबाबत ग्रे-मार्केटमधून अपडेट येणे बाकी आहे.

एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स कंपनी व्यवसाय

एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनीची स्थापना विविध प्रकारच्या टायरचे उत्पादन, पुरवठा आणि सर्व्हिसिंगच्या व्यवसायासाठी २००२ मध्ये करण्यात आली होती. एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनी ऑफ-हायवे टायर आणि व्हील सर्व्हिसेसच्या माध्यमातून एंड-टू-एंड सोल्यूशन्स पुरवते.

कंपनीची आर्थिक स्थिती

एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनीने २०२४ मध्ये १७१.९७ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला, जो २०२३ मध्ये १६७.९८ कोटी रुपये होता. २०२४ मध्ये एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड कंपनीला १२.२४ कोटी रुपयांचा नफा झाला, तर २०२३ मध्ये एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स कंपनीला ८.९३ कोटी रुपयांचा नफा झाला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Emerald Tyre Manufacturers Ltd 30 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(172)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x