IPO GMP | आला रे आला IPO आला, प्राईस बँड सहित डिटेल्स जाणून घ्या, मजबूत कमाईची संधी सोडू नका - IPO Watch

IPO GMP | जानेवारी महिना सुरु होताच अनेक कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी लाँच झाले आहेत. आता लक्ष्मी डेंटल लिमिटेड कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. लक्ष्मी डेंटल लिमिटेड कंपनीचा आयपीओसाठी गुंतवणूकदारांना 13 जानेवारीपासून बोली लावता येणार आहे.
कंपनी आयपीओ शेअर प्राईस बँड
लक्ष्मी डेंटल लिमिटेड कंपनी या आयपीओच्या माध्यमातून ६९८ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. लक्ष्मी डेंटल लिमिटेड कंपनीने या आयपीओ शेअरसाठी ४०७ ते ४२८ रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. लक्ष्मी डेंटल लिमिटेड कंपनी आयपीओसाठी १५ जानेवारी २०२५ पर्यंत बोली लावता येणार आहे.
आयपीओ तपशील काय आहेत?
लक्ष्मी डेंटल लिमिटेड कंपनीने आयपीओ’मधील नवीन शेअर्सच्या विक्रीचा आकार १५० कोटी रुपयांवरून १३८ कोटी रुपयांपर्यंत कमी केला आहे. तसेच लक्ष्मी डेंटल लिमिटेड कंपनीने ऑफर फॉर सेलचा आकार १.२८ कोटी इक्विटी शेअर्सवरून १.३१ कोटी शेअर्सपर्यंत वाढवला आहे. लक्ष्मी डेंटल लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी अँकर गुंतवणूकदारांना १० जानेवारी २०२४ पर्यंत बोली लावता येणार आहे.
शेअर्स शेअर बाजारात सूचिबद्ध कधी होणार
लक्ष्मी डेंटल लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये प्रवर्तक राजेश व्राजलाल खाखर आणि समीर कमलेश मर्चंट आणि इतर भागधारकांनी १३८ कोटी रुपयांपर्यंतचे इक्विटी शेअर्स नव्याने जारी करणे, तसेच १.३१ कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेलयांचा समावेश आहे. लक्ष्मी डेंटल लिमिटेड कंपनीचे शेअर्स २० जानेवारी २०२५ रोजी बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होणार आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IPO GMP of Laxmi Dental Ltd Thursday 09 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL