2 May 2025 11:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी सोडू नका

IPO GMP

IPO GMP | मालपाणी पाईप्स अँड फिटिंग्स लिमिटेड कंपनी आयपीओ या आठवड्यात गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या आयपीओ मार्फत मालपाणी पाईप्स अँड फिटिंग्स कंपनी २५.९२ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. मालपाणी पाईप्स कंपनी आयपीओ पूर्णपणे नवीन शेअर्सवर आधारित आहे. या आयपीओद्वारे मालपाणी पाईप्स कंपनी २८.८० लाख नवीन शेअर्स जारी करणार आहे. या कंपनी आयपीओचा शेअर ग्रे-मार्केटमध्ये मजबूत तेजीत आहे.

आयपीओ संबंधित तारखा

मालपाणी पाईप्स अँड फिटिंग्स लिमिटेड कंपनी आयपीओ २९ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. मालपाणी पाईप्स कंपनीकडून ३ फेब्रुवारी रोजी शेअर्सचे अलॉटमेंट करण्यात येईल. मालपाणी पाईप्स कंपनीचा शेअर ५ फेब्रुवारी रोजी एसएमई बीएसई’वर सूचिबद्ध करण्यात येणार आहे.

एका लॉटमध्ये किती शेअर्स मिळतील

मालपाणी पाईप्स अँड फिटिंग्स लिमिटेड कंपनीकडून या आयपीओ शेअरसाठी ८५ ते ९० रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. रिटेल गुंतवणूकदारांना मालपाणी पाईप्स कंपनी आयपीओच्या एका लॉटमध्ये १६०० शेअर्स मिळतील. म्हणजे गुंतवणूकदारांना कमीतकमी १,४४,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

ग्रे मार्केटमध्ये तेजी

मालपाणी पाईप्स अँड फिटिंग्स कंपनी आयपीओ शेअर ग्रे-मार्केटमध्ये मजबूत तेजीत असल्याचे संकेत मिळत आहेत. अनलिस्टेड मार्केटमधील सूत्रांच्या अहवालानुसार, मालपाणी पाईप्स कंपनी आयपीओचा शेअर २५ रुपयांच्या जीएमपीवर ट्रेड करत आहे. हा मालपाणी पाईप्स कंपनीच्या आयपीओचा सर्वोच्च जीएमपी दर आहे. यापूर्वी मालपाणी पाईप्स कंपनीचा जीएमपी २० रुपयांवर ट्रेड करत होता.

मालपाणी पाईप्स अँड फिटिंग्स कंपनी आयपीओमध्ये क्यूआयबीसाठी जास्तीत जास्त ५० टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच, रिटेल गुंतवणूकदारांसाठी या आयपीओमध्ये किमान ३५ टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे.

मालपाणी पाईप्स अँड फिटिंग्स कंपनीबद्दल

मालपाणी पाईप्स अँड फिटिंग्स लिमिटेड कंपनी उच्च दर्जाच्या पाईपचे उत्पादन करते. मालपाणी पाईप्स अँड फिटिंग्स लिमिटेड कंपनीच्या पाईप्सचा वापर पाणीपुरवठा, सिंचन, सांडपाणी इत्यादींसाठी केला जातो. मालपाणी पाईप्स कंपनीचा कारखाना मध्य प्रदेश राज्यात आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Malpani Pipes And Fittings Ltd Monday 27 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IPO GMP(193)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या