2 May 2025 9:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, GMP सुसाट तेजीत, संधी सोडू नका - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | स्टँडर्ड ग्लास लाइनिंग लिमिटेड कंपनी आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. गुंतवणूकदार सुद्धा या आयपीओवर तुटून पडले आहेत. स्टँडर्ड ग्लास लाइनिंग लिमिटेड कंपनी आयपीओ ८ जानेवारी २०२५ पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. स्टँडर्ड ग्लास लाइनिंग कंपनी या आयपीओमार्फत ४१०.०५ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. या आयपीओ शेअर्सचे अलॉटमेंट ९ जानेवारीला अंतिम होणार आहे. तसेच या कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसई’वर सूचिबद्ध केले जातील.

पहिल्याच दिवशी कमीतकमी 69% परताव्याचे संकेत

स्टँडर्ड ग्लास लाइनिंग लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरची प्राईस बँड ९७ रुपये आहे. मात्र या शेअरचा ग्रे-मार्केट प्रीमियम सध्या १४० रुपयांवर ट्रेड करतोय. सध्याच्या जीएमपीनुसार स्टँडर्ड ग्लास लाइनिंग कंपनी आयपीओ शेअर २३७ रुपयांच्या जवळपास सूचिबद्ध होऊ शकतो असे संकेत दिसत आहेत. म्हणजे ज्या गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी कमीतकमी 69% परतावा मिळू शकतो. स्टँडर्ड ग्लास लाइनिंग लिमिटेड कंपनीचे शेअर १३ जानेवारी २०२५ रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होतील.

गुंतवणूकदार तुटून पडले

या आयपीओसाठी पहिल्याच दिवशी ५.३९ पटीने बोली लावण्यात आली आहे. स्टँडर्ड ग्लास लाइनिंग लिमिटेड कंपनीच्या आयपीओमध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा कोटा ७.१६ पट सब्सक्राइब झाला आहे. तर नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स गुंतवणूकदारांना ८.४४ पट सब्सक्रिप्शन मिळाले आहे. या आयपीओमध्ये रिटेल गुंतवणूकदारांना एका लॉट आणि जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावता येईल. एका लॉटमध्ये १०७ शेअर्स मिळतील. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी 14,980 रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे.

कंपनी बद्दल

स्टँडर्ड ग्लास लाइनिंग लिमिटेड कंपनीची स्थापना सप्टेंबर २०१२ मध्ये करण्यात आले. स्टँडर्ड ग्लास लाइनिंग लिमिटेड कंपनी फार्मास्युटिकल्स आणि केमिकल क्षेत्रासाठी अभियांत्रिकी उपकरणे तयार करण्याच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Standard Glass Lining Ltd Monday 06 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IPO GMP(193)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या