1 May 2025 9:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

IPO Investment | 14 सप्टेंबरला आणखी एक IPO धमाका करायला येत आहे, प्राइस बँड निश्चित, तपशील जाणून घ्या

IPO investment

IPO Investment | आपण ज्या नवीन शेअर्स च्या IPO बद्दल चर्चा करत आहोत, तो आहे हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल. 16 सप्टेंबरपर्यंत हा IPO गुंतवणूक करण्यासाठी खुला असेल. मंगळवार, 13 सप्टेंबर रोजी अँकर बुक उघडेली जाईल. ही कंपनी IPO द्वारे 455 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स गुंतवणूकदारांना वितरीत करेल.

हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल IPO :
बुधवार, 14 सप्टेंबर रोजी, हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनलची इनिशियल पब्लिक ऑफरिंग सबस्क्रिप्शनसाठी खुली केली जाणार आहे. कंपनी आपले शेअर्स 314 ते 330 रुपयांच्या श्रेणीत भागधारकांना वितरीत करणार आहे. IPO द्वारे 455 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स बाजारात आणले जातील. सध्याचे गुंतवणूकदार आणि प्रवर्तक ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे 300 कोटी रुपयांचे शेअर्स विकतील.

16 सप्टेंबरपर्यंत हा IPO गुंतवणूक करण्यास खुला असेल. कंपनी आपले शेअर्स विक्रीद्वारे 755 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करेल. शुक्रवार, 16 सप्टेंबरपर्यंत हा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. अँकर बुक मंगळवार, 13 सप्टेंबर रोजी उघडेल, आणि त्या नुसार गुंतवणूकदारांना शेअर्सचे वितरण केले जाईल. गुंतवणूकदार किमान 45 इक्विटी शेअर्ससाठी बोली लावू शकतात. कंपनी आपल्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअर तब्बल 31 रुपये सूट देणार आहे.

कंपनीच्या प्रमोटर्स बद्दल सविस्तर :
कंपनीचे संचालक आणि प्रमोटर्स OFS चा भाग म्हणून, राजेंद्र शाह 66.75 कोटी रुपयांपर्यंत, हरीश रंगवाला 75 कोटी रुपयांपर्यंत, पिलक शाह 16.50 कोटी रुपयांपर्यंत, चारुशीला रंगवाला 75 कोटी रुपयांपर्यंत आणि निर्मला शाह 66.75 कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स या IPO मध्ये विकतील.

IPO मधून पैसे उभारून काय केले जाते?
नवीन इश्यूमधून मिळणाऱ्या पैशातून 270 कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी, 77.95 कोटी रुपयांची यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी, 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मूलभूत दुरुस्ती आणि फॅक्टरी सुविधांचे नूतनीकरण तसेच सामान्य कॉर्पोरेट प्रस्तावांसाठी वापरण्यात येतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IPO investment of Harsha Engineer’s international has been opened for investment on 11 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IPO Investment(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या