25 April 2024 6:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

IPO Investment | शेअरच्या लिस्टिंगपूर्वी आयपीओ धमाका, ग्रे मार्केटमध्ये शेअर 60 रुपयांच्या प्रीमियम किंमतीवर, लिस्टिंगवेळी नफ्याचे संकेत

IPO Investment

IPO Investment | सिरमा SGS कंपनीचा IPO येणार आहे, पण हा IPO येण्याआधीच ह्या शेअर ने ग्रे मार्केट मध्ये हंगाम करून ठेवला आहे. ग्रे मार्केटमध्ये या शेअर ची प्रीमियम किंमत सतत वाढतच आहे. बाजार निरीक्षकांच्या मते, सोमवार 22 ऑगस्ट 2022 रोजी सिरमा SGS चे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 58 रुपयांच्या प्रीमियम किंमतीवर ट्रेड करत होते.

Sirma SGS IPO :
सुमारे अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेअर बाजारात एक IPO येत आहे. सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीचा आयपीओ नुकताच बाजारात दाखल झाला. Sirma SGS IPO आता आपल्या सबस्क्रिप्शनसाठी बंद करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांचे सर्व लक्ष आता सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीच्या शेअर वितरण कडे लागून राहिले आहे. 23 ऑगस्ट 2022 रोजी या 840 कोटी रुपयांच्या पब्लिक इश्यूमधील शेअर्सचे वितरण केले जाईल. दरम्यान, ग्रे मार्केटमध्ये सिरमा SGS च्या IPO साठी प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. बाजार निरीक्षकांच्या मते, सोमवार 22 ऑगस्ट 2022 रोजी सिरमा SGS टेक्नॉलॉजीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये तब्बल 58 रुपयांच्या प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते.

Syrma SGS टेक्नॉलॉजीचा IPO चा ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम किमतीवर म्हणजे जवळपास 60 रुपयांच्या प्रीमियम जवळ पोहोचला आहे. ग्रे मार्केटमध्ये या शेअरची किंमत 58 रुपये प्रीमियम वर ट्रेड करत होती. शुक्रवारी संध्याकाळी या कंपनीच्या शेअर्सची प्रीमियम किंमत ग्रे मार्केट मध्ये 59 रुपयेवर ट्रेड करत होता. 12 ऑगस्ट 2022 रोजी Sirma SGS चा IPO सबस्क्रिप्शनसाठी उघडला होता आणि 18 ऑगस्ट रोजी IPO बंद करण्यात आला. या कंपनीच्या IPO ला शेअर बाजारात जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. हा IPO 32.61 पट अधिक सबस्क्राइब झाला असून या सार्वजनिक शेअर इश्यूत किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 5.53 पट ठरवण्यात आला होता.

शेअर्स प्रीमियमने सूचीबद्ध होतील :
सिरमा एसजीएसच्या शेअर्सची ग्रे मार्केट मध्ये किंमत 58 रुपये प्रीमियम वर ट्रेड करत होता. सिरमा SGS IPO ची वितरण किंमत 209 ते 220 रुपये ठरवण्यात आली आहे. जर कंपनीचे शेअर्स 220 रुपयांच्या वरच्या किंमत पातळीवर वाटप झाले, समजा ते 58 रुपयांच्या प्रीमियम किमतीने सूचीबद्ध झाले, तर या कंपनीचे शेअर्स तब्बल 278 रुपयांच्या किमतीने बाजारात सूचीबद्ध होतील. म्हणजेच, कंपनीचे शेअर्स सुमारे 22 टक्के अधिक प्रीमियमवर सूचीबद्ध होतील. ग्रे मार्केटमध्ये सिरमा SGS चा शेअर धमाकेदार कामगिरी करत असून IPO साठी त्याची किंमत सतत वाढत आहे. मागील काही दिवसांत शेअरची किंमत 20 रुपयांवरून 48 रुपयांवर गेली होती. 48 रुपयांनंतर शेअरने 59 रुपयांच्या पातळीवर उसळी घेतली. सध्या, सिरमा एसजीएसचा शेअर ग्रे मार्केट मध्ये प्रीमियम किंमत 58 रुपयेवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO Investment of Syrma SGS technology share price in gray market on 23 August 2022.

हॅशटॅग्स

#IPO Investment(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x