15 December 2024 12:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

Stocks To Buy | या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, पैसा गुणाकारात वाढतोय, 1 आठवड्यात 54 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय

Stocks To Buy

Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजार आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहचला आहे. अशा तेजीचा काळात अनेक कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून देत आहेत. आज या लेखात आपण एका आठवड्यात पैसे गुणाकार करणारे टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत. सध्या भारतीय शेअर बाजारात वाढ होण्याचे दोन मुख्य कारण आहे.

पहिले कारण म्हणजे, नुकताच पार पडलेल्या 4 राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 3 राज्यात विजय मिळवला आहे. आणि दुसरे कारण म्हणजे, भारताच्या GDP चे आकडे नुकताच जाहीर करण्यात आले आहेत. यात भारताने जबरदस्त कामगिरी केली आहे. अशा काळात शेअर बाजारात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते. चला तर जाणून घेऊ टॉप 5 शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.

वार्डविझार्ड फूड्स :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 21.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.41 टक्के घसरणीसह 29.99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 54.55 टक्के परतावा कमावून दिला आहे.

सॉलिटेअर मशीन टूल्स लिमिटेड :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 68.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.24 टक्के घसरणीसह 95.01 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 38.49 टक्के परतावा कमावून दिला आहे.

HIM Teknoforge Ltd :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 127.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.16 टक्के वाढीसह 198 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 35.52 टक्के परतावा कमावून दिला आहे.

उदय ज्वेलरी :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 127.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.03 टक्के वाढीसह 191.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 34.07 टक्के परतावा कमावून दिला आहे.

नॅचुरो इंडियाबुल :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 12.58 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 15.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 33.78 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 05 December 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x