
IRB Infra Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजार दररोज नवनवीन विक्रम करत चालला आहे. मागील आठवड्यात गुरुवारी सेन्सेक्स इंडेक्स पहिल्यांदा 80 हजारांच्या पार गेला होता. सध्या शेअर बाजाराचा टेक्निकल स्ट्रक्चर पाहता, वरच्या स्तरावर कधीही प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळू शकते. अशा काळात गुंतवणूकदारांनी सावध होऊन गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
शेअर बाजारातील गुंतवणूक संधीचा फायदा घेण्यासाठी एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने 3 स्टॉक निवडले आहेत. तज्ञांनी हे शेअर्स फक्त 10 दिवसांसाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. हे शेअर्स तुम्हाला अल्पावधीत मालामाल करू शकतात.
मास्टेक :
एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक 2740-2832 रुपयेच्या आसपास खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकवर एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने 3031 रुपये टार्गेट प्राइस आणि 2699 रुपये स्टॉपलॉस जाहीर केला आहे. 16 फेब्रुवारी रोजी या शेअरने 3147 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मागील एका आठवड्यात या स्टॉकची किंमत 6.4 टक्के वाढली आहे. तर मागील दोन आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 7.3 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.40 टक्के घसरणीसह 2,799.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सविता ऑइल टेक्नॉलॉजी :
एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक 602-621 रुपयेच्या आसपास खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकवर एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने 656 रुपये टार्गेट प्राइस आणि 595 रुपये स्टॉपलॉस जाहीर केला आहे. मागील एका आठवड्यात या स्टॉकची किंमत 14.4 टक्के वाढली आहे. तर मागील दोन आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 16.7 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.90 टक्के घसरणीसह 636.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
आयआरबी इन्फ्रा :
एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक 65-67 रुपयेच्या आसपास खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकवर एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने 72 रुपये टार्गेट प्राइस आणि 63.8 रुपये स्टॉपलॉस जाहीर केला आहे. मागील एका आठवड्यात या स्टॉकची किंमत 4.4 टक्के वाढली आहे. तर मागील दोन आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.38 टक्के वाढीसह 67.82 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.