12 December 2024 4:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये ब्रेकआउट, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 30 एप्रिल रोजी दीड टक्क्यांच्या वाढीसह 455.30 रुपये या आपल्या सार्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. सध्या भारतात उन्हाळी हंगाम सुरू आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )

देशात विजेच्या मागणीत मजबूत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.22 टक्के वाढीसह 449 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये 443 रुपये किमतीवर ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 460-470 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. मागील एका वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 125 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात टाटा पॉवर स्टॉक 37 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 11 टक्के परतावा कमावून दिला आहे.

प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स मजबूत वाढू शकतात. उन्हाळ्यात विजेच्या मागणीत मजबूत वाढ होते, त्यामुळे वीज कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात उसळी घेऊ शकतात. ब्रोकरेज फर्म आनंद राठीच्या तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉकमध्ये 443 रुपये किमतीवर ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म आनंद राठीच्या तज्ज्ञाच्या मते, टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये 425 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. ब्रोकर्सच्या मते, टाटा पॉवर स्टॉक 460-470 रुपये किमतीवर जाऊ शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE Live 01 May 2024.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x