
IRB Infra Share Price | मागील एका वर्षात भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळाली होती. मात्र वर्षाअखेर अनेक कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली होती. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आजण्या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 3 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे 100 रुपयांपेक्षा स्वस्त आहे, आणि अल्पावधीत 100 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स :
ब्रोकरेज हाउसने या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 134 रुपये किमतीवर जाऊ शकतात. शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 1.95 टक्के घसरणीसह 68 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 100 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक :
ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 70 रुपये किमतीवर जाऊ शकतात. शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 0.75 टक्के वाढीसह 53.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत मजबूत परतावा कमावून देऊ शकतात.
मदरसन सुमी :
ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबल फायनान्शिअलने या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 80 रुपये किमतीवर जाऊ शकतात. शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 1.26 टक्के वाढीसह 120.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत मजबूत परतावा कमावून देऊ शकतात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.