IRCTC Share Price | गुंतवणुकदारांना मालामाल करणारा शेअर 27.91 टक्क्याने स्वस्त मिळतोय, स्वस्तात खरेदी करावा का?

IRCTC Share Price | आयआरसीटीसी म्हणजेच ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’ कंपनीचे शेअर्स घसरुन आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर आले आहेत. मागील एका महिन्यात आयआरसीटीसी कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांपेक्षा जास्त कमजोर झाले आहेत. मागील 3 महिन्यांत आयआरसीटीसी कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. मागील एक वर्षात आयआरसीटीसी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना फार निराश केले आहे. या काळात शेअरची किंमत 27.91 टक्के खाली आली आहे. आयआरसीटीसी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 840.95 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 557 रुपये होती. उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत आयआरसीटीसी कंपनीचे शेअर्स 271 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 45,552 कोटी रुपये आहे. गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी आयआरसीटीसी कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के वाढीसह 569.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Indian Railway Catering & Tourism Corporation Ltd)
आयआरसीटीसी कंपनीचे सामर्थ्य :
आयआरसीटीसी कंपनी ही उच्च TTM EPS वाढ असलेली आणि कमी कर्ज असलेली कंपनी आहे. या कंपनीचे प्रति शेअर बुक व्हॅल्यूमध्ये मागील 2 वर्षांत कमालीची सुधारणा पाहायला मिळाली आहे. याशिवाय आयआरसीटीसी ही शून्य प्रोमोटर्स स्टेक तारण असलेली कंपनी आहे. कंपनीमध्ये FII/FPI म्हणजेच परकीय गुंतवणूक संस्था आपली गुंतवणूक वाढवत आहेत.
आयआरसीटीसी कंपनीची कमजोरी :
आयआरसीटीसी कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची मंदी आहे. मध्यम ते अल्प कालावधीत ट्रेंडलाइन मोमेंटम स्कोअर असलेला हा स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहे. हे गुण कंपनीची वाढ मंद असल्याचे निर्देशक आहे. कंपनीच्या शेअरची अल्पकालीन, मध्यम कालीन आणि दीर्घकालीन किंमत सरासरीपेक्षा ही खालच्या पातळीवर गेली आहे.
खरेदी, विक्री, होल्ड? :
सध्या जे तुम्ही आयआरसीटीसी कंपनीचे शेअर्स खरेदी करू इच्छित असाल तर शेअर बाजारातील तज्ञांचा सल्ला एकदा विचारात घेणे खूप गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते मूल्यांकन, गुणवत्ता, आणि तांत्रिक चार्टवर चांगले संकेत असूनही सहापैकी चार तज्ञ आयआरसीटीसी कंपनीचे शेअर्स विकण्याचा सल्ला देत आहेत. एक तज्ञ स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला देत आहे, तर बाकी दोन तज्ञ स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IRCTC Share Price on 07 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA