9 May 2025 10:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7/12 Utara | कौटुंबिक जमीनीच्या 7/12 वर तुमचं नाव आहे? वारसा हक्काने 7/12 वर नाव जोडण्यासाठी लागतात ही कागदपत्रं SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Cash Limit At Home | तुम्ही घरामध्ये किती कॅश ठेवू शकता; नियम लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस येईल Cheque Bounce Alert | चेकने पेमेंट करणाऱ्या 90% लोकांना माहित नाही, ही चुका करू नका, सर्वकाही गमावून बसाल EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार Horoscope Today | 09 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

IRCTC Share Price | रेल्वे शेअर्स सुसाट! IRCTC शेअर्समध्ये तेजी, कमाई करण्यासाठी शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस तपासून घ्या

IRCTC Share Price

IRCTC Share Price | मागील काही महिन्यांत रेल्वे कंपन्यांच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मात्र पुढील काही दिवसांत इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम म्हणजेच IRCTC स्टॉक मध्ये मजबूत वाढ पाहायला मिळू शकते. तज्ज्ञांच्या मते IRCTC कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 850 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी IRCTC स्टॉक 2.06 टक्के घसरणीसह 705.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

IRCTC शेअरची टार्गेट प्राईस
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सध्या भारतात सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकमुळे आयआरसीटीसी कंपनीच्या व्यवसायात वाढ पाहायला मिळू शकते. आणि या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 850 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. भारतात सध्या क्रिकेट विश्वचषक सुरू आहे. आणि अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी एका देशातून किंवा दुसऱ्या देशात येतात. अशा परिस्थितीत IRCTC कंपनीला मजबूत फायदा मिळण्याची अपेक्षा आहे.

स्टॉक कामगिरी
चॉइस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, IRCTC शेअर चार्ट पॅटर्नवर सकारात्मक स्थितीत पाहायला मिळत आहे. सध्या IRCTC स्टॉकमध्ये 750 रुपये किमतीच्या आसपास प्रतिकार पाहायला मिळत आहे. जर IRCTC स्टॉक 750 रुपये किंमत पातळी ओलांडण्यात यशस्वी झाला, तर अल्पावधीत हा स्टॉक 825 रुपये ते 850 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRCTC कंपनीचे शेअर्स 0.4 टक्क्यांच्या घसरणीसह 719.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील.6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 21 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRCTC Share Price today 09 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IRCTC Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या