15 December 2024 6:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी
x

IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक ब्रेकआऊट देणार, फायदा घ्या - Gift Nifty Live

Highlights:

  • IREDA Share PriceNSE: IREDA – इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश
  • शेअरची टार्गेट प्राइस आणि स्टॉपलॉस :
  • शेअरची परतावा कामगिरी :
IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित तेजी पाहायला मिळत आहे. या सरकारी कंपनीचे शेअर्स मागील 42 ट्रेडिंग सेशनपासून 220 ते 260 रुपये दरम्यान (NSE: IREDA) ट्रेड करत आहेत. मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स 230.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश)

इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 310 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवरून 34 टक्क्यानी खाली आले आहेत. मागील तीन महिन्यांपासून हा स्टॉक करेक्शन मोडमधून जात आहे. आज शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 0.47 टक्के वाढीसह 224.38 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअरची टार्गेट प्राइस आणि स्टॉपलॉस :
जर तुम्ही आयआरईडीए कंपनीच्या टेक्निकल चार्टवर नजर टाकली तर तुम्हाला समजेल की, हा स्टॉक मागील 3 महिन्यांपासून करेक्शन मोडमधे ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअर्सने 200 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांच्या मते, जर हा स्टॉक 200-210 रुपये किमतीवर गेला तर गुंतवणुकदार हा स्टॉक खरेदी करू शकतात. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 190 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील तीन महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 280-290 रुपये किमतीवर जाऊ शकतात.

शेअरची परतावा कामगिरी :
2024 या वर्षात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 120.5 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत हा स्टॉक 61.76 टक्के परतावा दिला आहे. मागील तीन महिन्यांत आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 17.76 टक्के वाढले आहेत. 29 नोव्हेंबर 2023 रोजी आयआरईडीए स्टॉक 32 रुपये या आपल्या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 56 टक्के प्रीमियमसह सूचीबद्ध झाला होता. या कंपनीचे शेअर्स BSE वर 50 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. आत्तापर्यंत हा स्टॉक त्याच्या IPO किंमतीपेक्षा 7.2 पट वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price 04 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(126)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x