Quick Money Share | झटपट पैसा! या शेअरने 3 महिन्यांत 147 टक्के परतावा दिला, वेगाने पैसे वाढवत आहे हा स्टॉक, नोट करा
Stock To Buy| सध्या शेअर बाजारात भारतीय रेल्वेशी संबंधित कंपनीचे शेअर्स बुलेट ट्रेनचा गतीने सुसाट धावताना दिसत आहेत. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच IRFC कंपनीच्या शेअर्समध्ये 51 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. आणि रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच RVNL कंपनीचे शेअर्स मागील एका महिन्यात 96 टक्के वाढले आहेत. या व्यतिरिक्त इरकॉन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सने ही 30 टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदवली आहे. चला तर मग जाणून घेऊ बुलेट ट्रेनच्या गतीने धावणाऱ्या रेल्वेच्या शेअर्सबद्दल
ब्रोक्ररेज फर्म शेअर इंडियाने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, ” भारत सरकारच्या काही खास घोषणेपूर्वी रेल्वेशी संबंधित कंपनीच्या स्टॉकमध्ये सामान्यतः तेजी दिसून येते, हे नेहमीचे चित्र आहे. RVNL आणि IRFC या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तांत्रिक सेटअप आहे. गुंतवणूकदार या दोन्ही कंपनीच्या बाबतीत काहीतरी सकारात्मक घोषणा होण्याची अपेक्षा करत आहेत. स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते RVNL आणि IRFC कंपनीचे शेअर्स बजेट सेशनपूर्वी अनुक्रमे 42 रुपये आणि 90 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
IRFC कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दुसरीकडे RVNL कंपनीच्या स्टॉकने यावर्षी आपल्या शेअर धारकांना बंपर कमाई करून दिली आहे. 2022 या वर्षात RVNL कंपनीच्या शेअर्समध्ये 127 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. RVNL ही कंपनी मुख्यतः भारतीय रेल्वेची पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे काम करते.
प्रवीण इक्विटीज ब्रोक्ररेज फर्मने आपल्या स्टॉक अहवालात म्हंटले आहे की, ” मागील 3 महिन्यांत IRFC, RVNL, RITES, Titagarh Wagons, Texmaco Rail या रेल्वेशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्सनी जबरदस्त गती पकडली आहे. हे स्टॉक अल्पावधीत 18 ते 147 टक्क्यांनी वाढले आहेत. यावरून असे समजते की गुंतवणूकदारांनी अल्पावधीत या कंपन्यांवर सट्टा लावून मजबूत कमाई केली आहे. शेअर बाजारात अशी दबक्या आवाजात चर्चा होत आहे की, भारत सरकार लवकरच RailTel, RVNL आणि इतर 4 कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी विकणार आहे. भारत सरकार कदाचित या कंपनीमधिल 10 टक्के हिस्सेदारी विकू शकते.
प्रसिद्ध भारतीय ब्रोकरेज फर्म आनंद राठी यांनी TexRai/टेक्सराई कंपनीला गुंतवणूक करण्यासाठी आपली पसंती दर्शवली आहे. ब्रोकरेज फर्मने असा विश्वास व्यक्त केला आहे की, या कंपनीचे शेअर पुढील काही दिवसात 75 रुपयांपर्यंत वाढू शकतात. देशांतर्गत ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या शेअरला बाय टॅग दिला असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| IRFC and RVNL Stock to Buy recommended by Stock market expert for new Target price on 30 November 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट