3 May 2025 1:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC

IRFC Share Price

IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर बऱ्याच काळापासून कंसोलिडेशनच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. आयआरएफसी शेअर 229 रुपयांच्या उच्चांकी स्तरावरून 31.5 टक्क्यांनी घसरला आहे. (आयआरएफसी कंपनी अंश)

आयआरएफसी शेअर्समध्ये तेजीचे संकेत

स्टॉक टेक्निकल विश्लेषकांनी ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर बोलताना आयआरएफसी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. तज्ज्ञांच्या मते आयआरएफसी शेअर्समध्ये तेजीचे संकेत आहेत. तसेच केंद्रीय अर्थसंकल्प 2025 जाहीर होण्यास केवळ ४१ दिवस शिल्लक असताना गुंतवणूकदारांनी आयआरएफसी शेअर्स खरेदी करावेत का याबद्दल तज्ज्ञांनी संकेत दिले आहेत.

आयआरएफसी शेअर टार्गेट प्राईस

आयआरएफसी शेअरबाबत तज्ज्ञ पुढे म्हणाले की, ‘आयआरएफसी शेअर चार्टवर बॉटम-आऊट फॉर्मेशन तयार होत आहे. आयआरएफसी शेअरला २०० दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजवर रेझिस्टन्सला सामोरे जावे लागत आहे. एकंदरीत, ‘हाय बॉटम फॉर्मेशन’ आणि साप्ताहिक चार्टवर देखील उलटफेर दिसून येतील. इथून आयआरएफसी शेअरमध्ये मजबूत तेजी दिसू शकते. पुढे आयआरएफसी शेअर १९० ते २०० रुपयांच्या रेंजपर्यंत वाढू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

आयआरएफसी शेअर सपोर्ट लेव्हल

आयआरएफसी शेअर १४० ते १४५ रुपयांच्या रेंजमध्ये मजबूत सपोर्ट आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्या पातळीच्या आसपास शेअरमध्ये घसरण झाल्यास ती खरेदीची संधी असेल आणि नजीकच्या काळासाठी १९० रुपये टार्गेट प्राईस असेल असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत.

स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी आयआरएफसी शेअर्स गुंतवणूकदारांना हा शेअर लॉन्ग टर्मसाठी ‘होल्ड’ करण्याचा सल्ला देखील दिला आहे. आयआरएफसी कंपनी स्टॉकमध्येही नकारात्मक क्रॉसओव्हर दिसून येत असल्याचे विश्लेषकांनी म्हटलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price Wednesday 25 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(136)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या