9 June 2023 7:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यात निवडणुकीपूर्वी दंगलीची मालिका! MIM आणि भाजप नेत्यांचे चार्टर्ड विमान ते घरोब्याचे संबंध आणि औरंगजेब स्क्रिप्टची राजकीय चर्चा रंगली Numerology Horoscope | 09 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स शेअरने मालामाल केले, 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला, खरेदी करणार? Graphite India Share Price | 3.50 रुपयाच्या ग्रेफाइट इंडिया शेअरने 10636% परतावा दिला, तज्ज्ञांचा पुन्हा हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस? Guru Rashi Parivartan | पुढील एक वर्ष या राशींवर राहील देव गुरूंचा आशीर्वाद, फायद्याच्या अनेक शुभं घटना घडतील RVNL Share Price | सरकारी RVNL शेअरने एका दिवसात 9 टक्के परतावा दिला, 1 वर्षात दिला 295% परतावा, फायदा घेणार?
x

ISMT Share Price | 2200% परतावा देणारा 63 रुपयाचा हा शेअर दिग्गज गुंतवणूकदार खरेदी करत आहेत, स्टॉक डिटेल्स

ISMT Share Price

ISMT Share Price | भारतीय शेअर बाजारात अनेक पेनी स्टॉक आहेत, ज्यांनी मागील काही वर्षांत लोकांना जबरदस्त रिटर्न्स कमावून दिले आहेत. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉक बद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्याने लोकांना मालामाल केले आहे. या स्टॉक चे नाव आहे, ‘आयएसएमटी लिमिटेड’. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 2200 टक्के अधिक कमाई करून दिली आहे. दिग्गज गुंतवणूकदार मुकुल अग्रवाल यांनी या स्मॉल कॅप कंपनीचे अधिक शेअर्स खरेदी करून गुंतवणूक वाढवली आहे. शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के वाढीसह 63.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, ISMT Share Price | ISMT Stock Price | BSE 532479 | NSE ISMTLTD)

2200 टक्के परतावा :
आयएसएमटी लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील तीन वर्षांत NSE इंडेक्सवर 2.50 रुपये प्रति शेअर या किमतीवरून 57.20 रुपयेवर पोहचले आहेत. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 50 रुपयेवरून 57.20 रुपयेवर पोहचली आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर धारकांनी 15 टक्के नफा मिळवला आहे. मागील एका वर्षात या स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. गेल्या तीन वर्षात या स्मॉल कॅप स्टॉकची किंमत 2.50 रुपये वरून 57.20 रुपये प्रति शेअरवर गेली आहे. दरम्यान लोकांनी 2200 टक्के परतावा कमावला आहे.

दिग्गज लोकांनी गुंतवणूक वाढवली :
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार ‘मुकुल अग्रवाल’ यांनी आयएसएमटी लिमिटेड कंपनीचे अधिक शेअर्स खरेदी करून कंपनीत गुंतवणूक वाढवली आहे. मुकुल अग्रवाल यांनी आपली गुंतवणूक हिस्सेदारी 1.22 टक्क्यांवरून वाढवून 1.33 टक्क्यांवर नेली आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत मुकुल अग्रवाल यांच्याकडे ISMT कंपनीचे 4001346 शेअर्स होते, जे कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 1.33 टक्के आहे. सप्टेंबर तिमाहीमध्ये मुकुल अग्रवाल यांच्याकडे आयएसएमटी लिमिटेड कंपनीचे 36,58,506 शेअर्स होते. ज्याचे प्रमाण एकूण भाग भांडवलाच्या 1.22 टक्के होते. याचा अर्थ मुकुल अग्रवाल यांनी आयएसएमटी लिमिटेड कंपनीचे 3,42,840 नवीन शेअर्स खरेदी करून 0.09 टक्के गुंतवणूक वाढवली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ISMT Share Price 532479 ISMTLTD stock market live on 03 February 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x