RACL Geartech Share Price | जबरदस्त शेअर! 1051 टक्के परतावा देणारा शेअर ऑल टाईम फेव्हरेट, कारण काय?

RACL Geartech Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधत असाल तर, ‘आरएसीएल गिअरटेक लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकतात. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.69 टक्के घसरणीसह 733.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 33 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘आरएसीएल गिअरटेक लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकने मागील दोन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 14 पट वाढवले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, RACL Geartech Share Price | RACL Geartech Stock Price | BSE 520073)
स्टॉकची कामगिरी :
‘आरएसीएल गिअरटेक लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 33 टक्के परतावा कमावून दिला आहे. दुसरीकडे मागील एका वर्षभरात या स्टॉकने लोकांना 22 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या स्टॉकमध्ये पैसे लावून दीर्घकालीन गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत. मागील 5 वर्षात या स्टॉकने लोकांना 1051 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर मागील 20 वर्षात या स्टॉकने लोकांना 32.650 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
दोन वर्षात 1 लाखावर 14 लाख परतावा :
‘आरएसीएल गिअरटेक लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मागील दोन वर्षांत या स्टॉकने गुंतवणूकदारांचे पैसे 14 पट अधिक वाढवले आहेत. एप्रिल 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 53.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर सध्या या शेअरची किंमत 733 रुपये प्रति शेअरवर पोहोचली आहे. 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी बंपर कमाई केली आहे. एप्रिल 2020 मध्ये ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 14 लाख रुपये झाले आहेत.
कंपनीबद्दल थोडक्यात :
आरएसीएल गिअरटेक लिमिटेड ही भारतीय कंपनी असून दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी वाहनांसाठी ऑटोमोटिव्ह गीअर्स आणि घटक बनवण्याचे काम करते. कंपनीच्या ग्राहकांमध्ये BMW, Kubota, DANA आणि Lamborgini सारख्या लक्झरी कार निर्मात्या कंपन्या सामील आहेत. भारतीय देशांतर्गत बाजारपेठेत ही कंपनी Honda, Yamaha KTM आणि Piaggio ya कंपन्यांना आपल्या सेवा प्रदान करते.
आरएसीएल गिअरटेक लिमिटेड कंपनी मोटारसायकल आणि स्कूटर, मालवाहू वाहने, कृषी यंत्रे, ट्रॅक्टर फॉर ऑल टेरेन व्हेइकल्स या विभागांमध्ये ऑटोमोटिव्ह घटक बनवण्याचे काम करते. ही कंपनी सब असेंबली इलेक्ट्रिकल स्विच गियर आणि सर्किट ब्रेकर्ससाठी औद्योगिक गियर, विंच, क्रेन सेवा देखील पुरवते. या कंपनीच्या उत्पादनांमध्ये ट्रान्समिशन गिअर, शाफ्ट्स रिडक्शन गीअर्स, ट्रेन सीव्हीटी गियर बॉक्स, इंजिन टायमिंग गीअर्स, सब असेंबली, स्प्रॉकेट्स, रॅचेट्स, प्रिसिजन मशीन पार्ट्स, सिंक्रोनाइझिंग कोन आणि रिंग्स आणि इंडस्ट्रियल गिअर्स यांचा कंपनीच्या प्रमुख उत्पादनांमध्ये समावेश होतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | RACL Geartech Share Price 520073 stock market live on 03 February 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tips Films Share Price | मनी मेकर स्टॉक! झटपट पैसा वाढवणाऱ्या शेअरची कामगिरी पाहा, शेअरमध्ये रोज अप्पर सर्किट लागतोय
-
Fusion Micro Finance Share Price | कमाईची संधी! हा शेअर 50 टक्के परतावा देईल, दिग्गज ब्रोकरेजने दिली टार्गेट प्राईस, डिटेल्स पहा
-
K&R Rail Engineering Share Price | गुंतवणुकदारांना अल्पावधीत श्रीमंत करणाऱ्या शेअरची माहिती पाहा, हा शेअर तेजीत वाढतोय
-
Emami Share Price | सौंदर्य प्रसाधन ब्रँड कंपनीच्या शेअरने लोकांना करोडपती बनवले, 1 लाखावर 4.69 कोटी परतावा, डिटेल्स पाहा
-
IndiaFirst Life Insurance IPO | सरकारी बँक! बँक ऑफ बडोदाची मालकी असलेल्या विमा कंपनी IPO लाँच करणार, डिटेल्स वाचून गुंतवणूक करा
-
Udayshivakumar Infra Share Price | हा IPO शेअर ग्रे मार्केटमध्ये मजबूत वाढतोय, लिस्टिंगच्या दिवशीच गुंतवणुकदार होणार मालामाल
-
Maiden Forgings IPO | या आठवड्यात हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, मजबूत फायदा होईल
-
Venus Pipes and Tubes Share Price | गुंतवणुकीवर 40% परतावा हवा आहे का? 1 वर्षात 125% परतावा देणारा शेअर मालामाल करेल
-
Apar Industries Share Price | चमत्कारी शेअर! 10000 रुपयांवर 20 लाख रुपये परतावा, गुंतवणूकदार कशी कमाई करत आहेत पहा
-
VST Tillers Tractors Share Price | शेअर बाजार कमजोर असताना हा स्टॉक तेजीत धावतोय, नेमकं कारण काय?