9 May 2025 9:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB NTPC Share Price | एनटीपीसी शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मंदीत स्वस्तात BUY करा - NSE: NTPC AWL Share Price | मल्टिबॅगर शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, ग्लोबल ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: AWL
x

Stock in Focus | झटक्यात गुंतवणूक तिप्पट झाली, 3 फ्री बोनस शेअर्स जाहीर, हा शेअर दर दिवशी 5% वाढतोय, खरेदी करणार?

Stock in Focus

Stock in Focus | Janus Corporation ही एक स्मॉलकॅप कंपनी असून या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. Janus Corporation ही कंपनी वैविध्यपूर्ण उद्योगात कार्यरत आहे. Janus corp कंपनीने नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आपल्या गुंतवणूकदारांना 3:4 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच ही कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रत्येक 4 शेअर्सवर 3 बोनस शेअर मोफत देणार आहे. janus corp कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 59.30 रुपये आहे. त्याच वेळी, Janus corp कंपनीच्या समभागांची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 5.99 रुपये होती.

बोनसची रेकॉर्ड तारीख :
Janus Corp या कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. Janus Corporation ने 28 नोव्हेंबर 2022 ही बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख असेल असे जाहीर केले आहे. कंपनी मुख्यतः बांधकाम उद्योगात गुंतलेली असून ती सिमेंट, लोखंड, पोलाद, अॅल्युमिनियम यासह बांधकामाशी संबंधित साहित्याचा व्यापारही मोठ्या प्रमाणावर करते. Jansu Corp कंपनीचे बाजार भांडवल 4.70 कोटी रुपये आहे. Janus Corp या स्मॉल-कॅप कंपनीमध्ये प्रमोटर्सची शेअर होल्डिंग 43.56 टक्के आहे.

मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्समध्ये 83 टक्के पेक्षा अधिक घट पाहायला मिळाली आहे. Janus Copr कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/BSE वर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर 8.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 7.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, आणि दिवसा अखेर याच किमतीवर बंद झाले होते. कालच्या ट्रेडिंग सेहानमध्ये 19500 शेअर्स ट्रेड झाले होते. गेल्या 20 दिवसांत सरासरी 33,225 शेअर्स ट्रेड झाले होते. Janus Copr कंपनीचे शेअर्स मागील 5 वर्षात 82.48 टक्के कमजोर झाले आहे. त्याचवेळी मागील 3 वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 83.85 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. या वर्षी आतापर्यंत Janus Corp कंपनीच्या शेअर्सची किंमत 72 टक्क्यांनी घटली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Janus Corporation stock in Focus of Stock market expert after declaring Bonus shares to existing share holders on 17 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या