16 December 2024 1:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉक चार्टवर फायद्याचे संकेत

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज मात्र हा स्टॉक मोठ्या प्रमाणात आपटला आहे. नुकताच रिलायन्स पॉवर कंपनीने प्रेस रीलिझद्वारे अदानी पॉवरतर्फे 600 मेगावॅट क्षमतेचा बुटीबोरी थर्मल पॉवर प्लांट ताब्यात घेण्याच्या बातमीबाबत भाष्य करण्यास नकार दिला आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

मीडिया रिपोर्टनुसार अदानी पॉवर कंपनी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर कंपनीच्या अधिग्रहणासाठी इच्छुक आहे. याबाबत रिलायन्स पॉवर कंपनीने टिप्पणी करण्यास नकार दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 5.01 टक्के घसरणीसह 34.48 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. रिलायन्स पॉवर स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, 20 दिवस, 26 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग एव्हरेजच्या वर ट्रेड करत आहे.

रिलायन्स पॉवर स्टॉकने 36.05 ते 35.91 रुपये दरम्यान मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. मागील ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 21.23 टक्के वाढले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 14,782 कोटी रुपये आहे. रिलायन्स पॉवर ही एक स्मॉलकॅप कंपनी आहे. ही कंपनी BSE SmallCap इंडेक्सचा भाग आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 53 टक्के परतावा दिला आहे. मागील एका वर्षात रिलायन्स पॉवर स्टॉक 111 टक्के आणि तीन वर्षात 263 टक्के मजबूत झाला आहे.

रिलायन्स पॉवर कंपनीला जून तिमाहीत 97.85 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. एप्रिल-जून 2023 या तिमाहीत कंपनीला 296.31 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. जून 2024 तिमाहीत रिलायन्स पॉवर कंपनीचे उत्पन्न वाढून 2,069.18 कोटी रुपये नोंदवले गेले होते. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1,951.23 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

News Title | Reliance Power Share Price NSE: Reliance Power 23 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x