14 December 2024 9:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Penny Stock | पेपर कंपनीच्या शेअरने पेपर मनीचा पाऊस पाडला, अल्पावधीत 115% परतावा, स्टॉकची डिटेल वाचा

Penny Stock

Penny Stock | आज शेअर बाजार लाल निशाणी वर व्यवहार करत होता. जवळपास सर्व निर्देशांकात आज पडझड पाहायला मिळाली होती. मागील काही दिवसांपासून चीन मध्ये कोरोना वाढीची बतमिण्येत आहे, याचा परिणाम जगातील सर्व शेअर शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा लॉक डाऊनची भीती निर्माण झाली आहे. अशा काळात एका कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणी वर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे नाव आहे, ‘जेके पेपर लि’. काल या कंपनीच्या शेअरने आपली विक्रमी उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती, मात्र आज स्टॉक 2.85 टक्क्यांच्या कमजोरीसह 414.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

JK Paper Limited ही कंपनी मुख्यतः कोटेड पेपर आणि पॅकिंग बोर्डच्या निर्मितीमध्ये भारतात सर्वात आघाडीची कंपनी मानली जाते. या कंपनीचे शेअर्स आज बीएसई इंडेक्सवर 414 रुपयांवर क्लोज झाले आहेत. ज्या गुंतवणूकदाराने एक वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य सध्या 126 टक्क्यांनी वाढले आहे. त्याच वेळी 2022 या वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 115 टक्क्यांनी वाढली आहे.

जेके पेपर्स लिमिटेड कंपनीची कॉर्पोरेट डील :
JK पेपर आणि पॅकेजिंग कंपनीने मागील महिन्यात घोषणा केली होती की, JK Paper कंपनी पुढील काळात Horizon Packs Pvt Ltd आणि Securipax Packaging Pvt Ltd चे अधिग्रहण पूर्ण करेल. या कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार कंपनी Horizon Pax Pvt Ltd कंपनीचे 26.92 शेअर्स 19.33 रुपये प्रति शेअर या किमतीवर अधिग्रहित केले आहेत. तर Securipax Packaging Pvt Ltd कंपनीचे 4.63 लाख शेअर्स 1256.95 रुपये किमतीवर अधिग्रहित केले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JK paper company Share Price has fallen down check details on 22 December 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x