19 March 2024 7:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Arham Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर्सवर फ्री शेअर्स मिळतील, कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Numerology Horoscope | 19 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Stocks To Buy | तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी सुचवले टॉप 3 शेअर्स, अल्पावधीत मिळेल 65 टक्केपर्यंत परतावा Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 19 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Green Share Price | अदानी एनर्जी शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, मिळेल 50 टक्के परतावा, खरेदी करणार? Hot Stocks | होय! हे टॉप 5 शेअर्स अवघ्या 1 महिन्यात 150 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, यादी सेव्ह करा Senior Citizen Saving Scheme | खुशखबर! SBI बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी खास FD योजना सुरु केली, असा घ्या फायदा
x

Jyoti Resins And Adhesives Share Price | हा आहे कुबेर शेअर! 10 हजाराच्या गुंतवणुकीवर 3.5 कोटी परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा?

Jyoti Resins And Adhesives Share Price

Jyoti Resins And Adhesives Share Price | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजाराने आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत गुंतवणुकदारांना चांगला परतावा कमावून दिला आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांसाठी भारतीय शेअर बाजार आकर्षणाचे केंद्र बनले आहे. ज्या लोकांनी योग्य वेळी पैसे लावून होल्ड केले, त्या लोकांनी शेअर बाजारातून जबरदस्त कमाई केली आहे. काही कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना इतका परतावा कमावून दिला आहे की, आकडे पाहून तुम्ही चक्रावून जाल. ‘ज्योती रेझिन्स’ या कंपनीचा स्टॉक देखील असाच एक मल्टीबॅगर स्टॉक आहे ज्याने आपल्या शेअर धारकांना श्रीमंत केले आहे. या कंपनीच्या शेअरने मागील 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना करोडो रुपये कमावून दिले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jyoti Resins and Adhesives Share Price | Jyoti Resins and Adhesives Stock Price | BSE 514448)

एकेकाळी ज्योती रेझिन्स कंपनीचे शेअर्स पेनी स्टॉक म्हणून ओळखले जात होते. मात्र आता हा स्टॉक मल्टीबॅगर म्हणून ओळखला जातो. 20 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स अवघ्या 0.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 1,184.90 रुपये किमतीवर पोहचला आहे. या मल्टीबॅगर स्टॉकने मागी 20 वर्षांमध्ये आपल्या शेअर धारकांना 3,59,345 टक्के परतावा मिळवून दिला आहे. बुधवार दिनांक 28 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.23 टक्के कमजोरीसह 1140 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

5 वर्षात 5,013 टक्के परतावा :
ज्योती रेजिन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मागील 20 वर्षात 3,59,345 टक्क्यांचा परतावा कमावून दिला आहे. तर मागील 5 वर्षांत शेअरची किंमत 5,000 टक्क्यांनी वर गेली आहे. 29 जानेवारी 2018 रोजी या कंपनीचे शेअर 23.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र सध्या हा स्टॉक 1,184.90 रुपये पोहचला आहे. मागील वर्षात या शेअरने आपल्या शेअर धारकांना 258 टक्के परतावा कमावून दिला आहे. या स्टॉकने मागील 6 महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

10,000 रुपयेवर 3.5 कोटी परतावा :
जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी ज्योती रेझिन्स कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये लावले असते आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 3.5 कोटी रुपये झाले असते. त्याचप्रमाणे जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4,989,052 रुपये झाले असते. त्याचप्रमाणे जर तुम्ही वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुम्हाला 357,727 रुपये परतावा मिळाला असता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jyoti Resins And Adhesives Share Price 514448 stock market live on 25 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x