9 June 2023 6:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यात निवडणुकीपूर्वी दंगलीची मालिका! MIM आणि भाजप नेत्यांचे चार्टर्ड विमान ते घरोब्याचे संबंध आणि औरंगजेब स्क्रिप्टची राजकीय चर्चा रंगली Numerology Horoscope | 09 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स शेअरने मालामाल केले, 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला, खरेदी करणार? Graphite India Share Price | 3.50 रुपयाच्या ग्रेफाइट इंडिया शेअरने 10636% परतावा दिला, तज्ज्ञांचा पुन्हा हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस? Guru Rashi Parivartan | पुढील एक वर्ष या राशींवर राहील देव गुरूंचा आशीर्वाद, फायद्याच्या अनेक शुभं घटना घडतील RVNL Share Price | सरकारी RVNL शेअरने एका दिवसात 9 टक्के परतावा दिला, 1 वर्षात दिला 295% परतावा, फायदा घेणार?
x

KEI Industries Share Price | मिडकॅप कंपनी शेअरवर डिव्हीडंड जाहीर, असे शेअर्स लॉन्ग टर्ममध्ये प्रचंड पैसा देतात, रेकॉर्ड डेट पहा

KEI Industries Share Price

KEI Industries Share Price | शेअर बाजारात चांगल्या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करून शेअर धारक भरघोस परतावा, बोनस शेअर्स, आणि लाभांश असे अनेक प्रकारचे फायदे मिळवू शकतात. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त फायदा मिळवून दिला आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘केईआय इंडस्ट्री कंपनी’. ही कंपनी माध्यम आकाराचे बाजार भांडवल असणारी कंपनी आहे. या कंपनीने आपल्या पात्र विद्यमान गुंतवणूकदारांना प्रति शेअर 150 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, KEI Industries Share Price | KEI Industries Stock Price | BSE 517569 | NSE KEI)

लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख :
केईआय इंडस्ट्री लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी 1.71 टक्के वाढीसह 1540 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सोमवारी कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर 3 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. कंपनीने लाभांश वाटपसाठी 3 फेब्रुवारी 2023 ही तारीख रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे. रेकॉर्ड तारखेपर्यंत या कंपनीचे शेअर्स धारण करणाऱ्या पात्र गुंतवणूकदाराना कंपनी लाभांश देणार आहे.

शेअरची वाटचाल :
केईआय इंडस्ट्री कंपनीचे शेअर्स सोमवारच्यां ट्रेडिंग सेशनमध्ये 0.53 टक्क्यांच्या वाढीसह 1,525.25 रुपयांवर क्लोज झाले होते. तर बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी 1.71 टक्के वाढीसह 1540 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. 2023 या नवीन वर्षात केईआय इंडस्ट्री कंपनीच्या शेअर्सची किंमत 3 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. मागील एका वर्षात या मिड कॅप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 37.54 टक्के नफा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1661.95 रुपये होती. तर 52 आठवड्यांचा नीचांक पातळी किंमत 951 रुपये होती. केईआय इंडस्ट्री कंपनीचे बाजार भांडवल 13,828.76 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KEI Industries Share Price 517569 stock market live on 25 January 2023.

हॅशटॅग्स

#KEI Industries Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x