14 September 2024 10:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ना ओव्हरसोल्ड, ना ओव्हरबॉट झोनमध्ये, तेजीचे संकेत, नवीन अपडेट आली - Marathi News SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI फंडाच्या या 7 योजनांमध्ये डोळे झाकून बचत करा, 62% पर्यंत परतावा मिळेल - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची ब्रेकआऊट लेवल टेस्टिंग, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला - Marathi News EPF On Salary | पगारदारांसाठी खुशखबर! 50 हजाराच्या पगारावर EPF अकाउंटमध्ये 2.53 करोड रुपये जमा होणार - Marathi News HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL सहित या 5 डिफेन्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा NBCC Share Price | 229% मल्टिबॅगर परतावा देणारा NBCC शेअर खरेदी करा, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Senior Citizen Saving Scheme | योग्य ठिकाणी पैसे गुंतवा आणि दरमहा कमवा 20,000; योजनेची पूर्ण डिटेल्स - Marathi News
x

Mangalam Seeds Share Price | जबरदस्त शेअर! 22 दिवसांत 130% परतावा दिला या शेअरने, स्टॉक डिटेल्स नोट करा

Mangalam Seeds Share Price

Mangalam Seeds Share Price | 2022 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी बरेच निराशाजनक ठरले होते. मात्र 2023 या नवीन वर्षातही शेअर बजार डळमळीत दिसत आहे. या चढ उताराच्या काळातही अनेक कंपन्यांच्या शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. ‘मंगलम सीड्स लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. या FMCG कंपनीच्या शेअरची किंमत अवघ्या 25 दिवसात 91 रुपयांवरून वाढून 209.60 रुपयांवर पोहोचली आहे. याचा अर्थ अवघ्या 22 दिवसांत या स्टॉकने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Mangalam Seeds Share Price | Mangalam Seeds Stock Price | BSE 539275 | NSE MSI)

स्टॉकमध्ये सतत अप्पर सर्किट :
मंगलम सीड्स कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी 5 टक्के वाढीसह 231.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. 13 जानेवारी 2023 पासून या कंपनीच्या शेअर्समध्ये सतत अप्पर सर्किट लागत आहे. मंगलम सीड्स कंपनीने 2023 या नवीन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 130 टक्के पेक्षा अधिक नफा मिळवून दिला आहे. म्हणजेच 2 जानेवारी 2023 रोजी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 2.35 लाख रुपये झाले आहेत. या कंपनीचा IPO 2015 साली शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत 50 रुपये निश्चित केली होती. तेव्हापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये 685.02 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. जर तुम्ही या स्टॉकमध्ये 8 वराहापूर्वी 1 लाख रुपये लावले असते तर आता तुम्हाला 7.85 लाख रुपये नफा मिळाला असता.

ज्या लोकांनी 5 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 2.11 लाख रुपये झाले आहे. मंगलम सीड्स कंपनीच्या शेअर्समध्ये मागील3 वर्षांत 111.72 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 3 वर्षांपूर्वी या FMCG कंपनीचे शेअर 53.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मंगलम सीड्स कंपनीच्या शेअरने आपली 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत स्पर्श केली होती. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक परकी किंमत 75.95 रुपये होती. वार्षिक नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत या कंपनीचे शेअर्स सध्या 175.97 टक्क्यांनी वाढले आहेत. मंगलम सीड्स कंपनीचे बाजार भांडवल 230.14 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mangalam Seeds Share Price 539275 MSI stock market live on 25 January 2023.

हॅशटॅग्स

Mangalam Seeds Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x